Sweet Bond..! Cute भावंडांचा हा Emotional Video पाहुन तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Kid cute video : सोशल मीडिया(Social Media)वर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही खूपच मजेशीर (Funny) असतात. तर काही भावुक(Emotional)ही असतात. आता हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाहीत.

Sweet Bond..! Cute भावंडांचा हा Emotional Video पाहुन तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
भावुक झालेला भाऊ
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:25 AM

Kid cute video : सोशल मीडिया(Social Media)वर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही खूपच मजेशीर (Funny) असतात. तर काही भावुक(Emotional)ही असतात. इतके भावुक की डोळ्यांतून अश्रू आल्याशिवार राहणार नाहीत. लहान मुलांचे व्हिडिओ बहुतांशी मजेशीर असतात, जे पाहून लोक हसतात, पण सध्या सोशल मीडियावर दोन मुलांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा पाहिल्यानंतर तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा क्यूटनेस आणि त्यांची भावना या व्हिडिओमध्ये भरलेली आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच पुन्हा पुन्हा तो पाहावासा वाटेल. हा व्हिडिओ दोन लहान मुलांचा आहे, ज्यामध्ये एक मूल काही दिवसांचे किंवा काही महिन्यांचे असेल, तर दुसरे मूल 4-5 वर्षांचे असेल. दोघेही भाऊ असल्यासारखे वाटत आहेत.

लहान भावाचा गोंडसपणा

या व्हिडिओमध्ये लहान भावाला पाहून मोठा भाऊ ढसाढसा रडतो, जसे निरोपाच्या वेळी नवरी रडते. ते अश्रू आनंदाचे अश्रू असतात. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलाने आपल्या लहान भावाला आपल्या मांडीवर घेतले आहे आणि त्याला पाहून त्याच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. लहान भावाचा गोंडसपणा पाहून तो भावनेत इतका गुरफटून जातो, की त्याला इच्छा असूनही आपले अश्रू आवरता येत नाहीत. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी त्याचे हसणे आणि आनंदाचे अश्रू यांचे संमिश्र रूप पाहायला मिळते. तो लहान भावाला मिठी मारतो.

ट्विटर हँडलवर शेअर

हा अप्रतिम व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि ‘स्वीट बॉन्ड’ असे कॅप्शन लिहिले आहे. 37 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. काहींनी व्हिडिओला क्यूट म्हटले आहे तर काहींनी गोड म्हटले आहे.

Back Benchers विद्यार्थ्यांमध्ये ‘अशी’ही प्रतिभा, ‘हा’ Viral Video पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस

Funny desi jugaad : असे खतरनाक देसी जुगाड पाहिलेत का? हसून हसून पोट दुखेल

Viral : व्यवसाय तो ही मिठी मारण्याचा! Cuddle Therapistची ही अनोखी कहाणी; जाणून घ्या, किती कमाई करते…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.