Video : ‘कच्चा बदाम’वर तृतीयपंथीयाचा मुंबई लोकलमध्ये डान्स, व्हीडिओ व्हायरल…

'कच्चा बदाम' हे बंगाली गाणं आजही इन्स्टाग्राम रीलसाठी ट्रेंडिग आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतात. आताही असाच एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.

Video : 'कच्चा बदाम'वर तृतीयपंथीयाचा मुंबई लोकलमध्ये डान्स, व्हीडिओ व्हायरल...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 1:29 PM

मुंबई :कच्चा बदाम(Kaccha Badam) गाणं येऊन आता बरेच दिवस झालेत. पण तरिही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्यावर आजही रील्स बनवले जात आहेत. हे बंगाली गाणं आजही इन्स्टाग्राम रीलसाठी ट्रेंडिग आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतात. आताही असाच एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. एक ट्रान्सजेंडरने मुंबई लोकलमध्ये या गाण्यावर डान्स केला. जो सध्या चर्चेत आहे. पूजा शर्मा (Pooja Sharma) या तृतीयपंथीयाने कच्चा बदाम गाण्यावर डान्स करून लोकलमधल्या लोकांसोबतच नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत.

व्हायरल व्हीडिओ

‘कच्चा बदाम’ हे बंगाली गाणं आजही इन्स्टाग्राम रीलसाठी ट्रेंडिग आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतात. आताही असाच एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. एक ट्रान्सजेंडरने मुंबई लोकलमध्ये या गाण्यावर डान्स केला. जो सध्या चर्चेत आहे. पूजा शर्मा या तृतीयपंथीयाने कच्चा बदाम गाण्यावर डान्स करून लोकलमधल्या लोकांसोबतच नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत.

पूजा शर्मा यांनी कच्चा बदामवर व्हायरल होत असलेल्या स्टेप्स केल्या नाहीत तर त्यांनी आपला त्याच्या स्टाईलमध्ये वेगळा डान्स क्रिएट केला आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये शूट केलेला हा व्हीडिओमधला अनेकांच्या पसंतीला उतरतोय. यात पूजा यांनी केशरी सिल्कची साडी आणि त्यालाा साजेसे दागिने घातलेले आहेत. त्याच्या या व्हीडिओला 13 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करत पूजा यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

पूज शर्मा या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्या आपले विविध व्हीडिओ शेअर करत असतात. पूजा यांचे नुकतेच एक लाख फॉलोव्हर्स झाले त्यानिमित्त त्यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. जो अनेकांच्या पसंतीला उतरतोय.

पूज यांच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलंय की, “अप्रतिम हावभाव, सुपर, परफेक्ट, व्वा!’ ‘पहिल्यांदाच या गाण्यावर काहीतरी चांगलं पाहायला मिळालं’, असं दुसर्‍याने म्हटलंय. ‘तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तुमचे हावभाव तुमचा डान्स अप्रतिम आहे’, असं तिसऱ्याने कमेंट करत म्हटलंय.

‘कच्चा बदाम’ हे बंगाली गाणं आजही इन्स्टाग्राम रीलसाठी ट्रेंडिग आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतात. आताही असाच एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.

पूजा शर्मा कोण आहे?

पूजा शर्मा या त्याच्या मेकअप, त्यांचा डान्स यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचे वेगवेगळे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.