खवय्यांनो, अस्सल कोल्हापुरी झणझणीत पदार्थाचा ‘हा’ Viral Video तुमच्यासाठी आहे; पाहा आणि ट्रायही करा

Kolhapuri Misal Pav : खाद्यपदार्थांचे व्हिडिओ (Food video) आवडत नाहीत, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. अस्सल मराठमोळी मसालेदार (Spicy) झणझणीत अशा कोल्हापुरी मिसळ रेसिपी (Recipe)चा...

खवय्यांनो, अस्सल कोल्हापुरी झणझणीत पदार्थाचा 'हा' Viral Video तुमच्यासाठी आहे; पाहा आणि ट्रायही करा
झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 8:30 AM

Kolhapuri Misal Pav : खाद्यपदार्थांचे व्हिडिओ (Food video) आवडत नाहीत, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. जसे हे व्हिडिओ तसंच त्यात दाखवलेले पदार्था ट्राय करणं हाही अनेकांचा छंद असतो. अशात एखादा मसालेदार, चटपटीत आणि उत्कृष्ट चव असलेला पदार्थ आणि त्याचा व्हिडिओ समोर आल्यावर तुमचं स्वत:वर नियंत्रण राहील का? तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हेच कारण आहे, ज्यामुळे एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आणि त्यात दाखललेली रेसिपी यूझर्सना इतकी आवडलीय, की हा व्हिडिओ पाहिलाही जात आहे आणि शेअरही होत आहे. अस्सल मराठमोळी मसालेदार (Spicy) झणझणीत अशी ही रेसिपी (Recipe) आहे. कोल्हापुरी मिसळ. एका शेफनं ही झणझणीत रेसिपी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलीय. संज्योत कीर असं या शेफचं नाव आहे.

टीप्स वाढवतील चव

संज्योत कीर यांनी यांनी मिसळसाठी लागणारं साहित्य तसंच रस्साही व्हिडिओत दाखवलाय. बटाट्याची भाजी, मटकी तसंच फरसाण या वस्तू साधारणपणे यासाठी लागणार आहेत. त्यानंतर रस्सा तयार करण्यासाठी विविध मसाले आणि त्याची प्रक्रिया त्यांनी या व्हिडिओत सांगितलीय. यात जे पदार्थ टाकणार आहोत, ते नेमके कसे असावे याविषयीच्या छोट्या छोट्या टीप्सही त्यांनी आवर्जुन सांगितल्या आहेत, ज्या चव वाढवण्यास हातभारच लावणार आहेत.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर युवर फूड लॅब (Your Food Lab) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला एका दिवसातच 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 10 हजारांच्या आसपास लाइक्स आहेत. कमेंट्सही भरभरून केल्या जात आहेत. ‘Kolhapuri Misal Pav | झणझणीत कोल्हापूरी मिसळ पाव |’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलीय. (Video Courtesy – Your Food Lab)

(सूचना – बातमी केवळ व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित आहे. यातील पेड प्रोमोशनचा टीव्ही9 भाग नाही)

आणखी वाचा :

Indurikar maharaj kirtan : …नाहीतर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, इंदोरीकर महाराजांनी सांगितला सुखी जीवनाचा कानमंत्र, Video viral

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

Viral : पुरेपूर मनोरंजन करतो ‘हा’ उंदीर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा Cute आणि Creative Video पाहाच

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.