Viral Video : स्वच्छ आकाश… निळशार पाणी, लडाखच्या पॅंगाँग तलावात तीन तरूणांचे ‘तीर’, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

Pangong Tso Lake एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही तरुण मजा म्हणून पॅंगाँग तलावात कार चालवत आहेत. हा व्हीडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापलेत. इतकंच नव्हे तर व्हीडीओमधील तरुणांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

Viral Video : स्वच्छ आकाश... निळशार पाणी, लडाखच्या पॅंगाँग तलावात तीन तरूणांचे 'तीर', नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी
पॅंगाँग तलावात तरूणांची मस्ती, व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:34 PM

मुंबई : लडाख (Ladakh) निसर्गाची अमाप देन असलेला प्रदेश. तिथला निसर्ग पाहताना डोळे दिपून जातात. इथे येणाऱ्या पर्यटंकांचीही संख्या जास्त आहे. इथल्या निसर्गाचा येणारे पर्यटक पुरेपूर आनंद लुटताना दिसतात. मात्र काही खोडसाळ पर्यटक निसर्गाची हानी करताना दिसतात. त्याचे काही व्हीडिओही समोर येतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही तरुण मजा म्हणून पॅंगाँग तलावात (Pangong Tso Lake) कार चालवत आहेत. या व्हीडिओत बॅग्राऊंडला ‘बन जा मेरी तू मेहबुबा…’ हे गाणं आहे. हा व्हीडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापलेत. इतकंच नव्हे तर व्हीडीओमधील तरुणांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओला (Viral Video) ट्विट करत अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही तरुण मजा म्हणून पॅंगाँग तलावात कार चालवत आहेत. वरती स्वच्छ आकाश निळशार पाणी आणि अश्या निसर्गरम्य वातावरणात 3 तरूण ऑडी गाडीतून ‘तलावाची सफर’ करत आहेत. तिथे काही बियरच्या बॉटलही ठेवलेल्या दिसत आहेत. हा व्हीडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापलेत. व्हीडीओमधील तरुणांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

कारवाईची मागणी

अनेकांनी हा व्हीडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या तरूणांवर कारवाईची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. “मी पुन्हा एक लज्जास्पद व्हिडिओ शेअर करत आहे. असे बेजबाबदार पर्यटक लडाखची हत्या करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का? लडाखमध्ये 350 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत आणि पॅंगॉन्ग सारखा तलाव अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचं घर आहे. अशा कृतीमुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास धोक्यात येत आहे” असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

“लडाखमध्ये काही पर्यटकांनी दाखवलेली धक्कादायक वागणूक आणि गुंडगिरी. लडाख प्रशासन, पोलिस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लडाखचे सामान्य लोक पॅंगाँग तलावाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अश्यात हे लोक निसर्गाची अशी हानी करतात”, असं ट्विट आणखी एकाने केलं आहे.

संबंधित बातम्या

Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास ‘गुजराती खिचडी’, कारणही आहे तितकंच खास…

Social Media Trending : दारूच्या नशेत दोन तरूणांनी बांधली लग्नगाठ, 10 हजारांची नुकसान भरपाई घेत काहीच दिवसात घटस्फोट!

Kranti Redkar Reel : क्रांती रेडकर आणि कानातल्या झुमक्यांची दुश्मनी, पाहा भन्नाट व्हीडिओ…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.