Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Leopard attack dog : आत्मविश्वास असावा तर असा..! कुत्र्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचीच झाली पळापळ, Video viral

Wild animal video : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ कुत्रा (Dog)आणि बिबट्याचा (Leopard) आहे. व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्यावर बसलेल्या कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे.

Leopard attack dog : आत्मविश्वास असावा तर असा..! कुत्र्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचीच झाली पळापळ, Video viral
बिबट्यानं केला कुत्र्यावर हल्ला
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 1:30 PM

Wild animal video : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ कुत्रा (Dog)आणि बिबट्याचा (Leopard) आहे. व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्यावर बसलेल्या कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे. यानंतर काय होते हे पाहून सोशल मीडिया यूझर्स हादरून गेले आहेत. व्हिडिओमध्ये बिबट्या कुत्र्याच्या आत्मविश्वासासमोर अक्षरश: हार मानताना दिसत आहे. हा व्हिडिओ धाडसाचे असे उदाहरण सादर करतो, तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसूही येईल आणि तुमच्यात आत्मविश्वासही निर्माण करेल. व्हिडिओमध्ये एक कुत्रा आणि बिबट्या समोरासमोर आल्याचे दिसत आहे. मात्र, कुत्रा न घाबरता पूर्ण ताकदीने बिबट्याचा सामना करतो आणि भुंकतो आणि बिबट्याला पळून जाण्यास भाग पाडतो.

कुत्र्याचे धाडस

बिबट्यासमोर मोठमोठे प्राणीही घाबरतात हे सर्वांना माहीत आहे. पण एका सामान्य कुत्र्याचे धाडस पाहून बिबट्याही कोड्यात पडला आणि कुत्र्यासमोर शरणागती पत्करली. हा व्हिडिओ छत्तीसगडचे जिल्हा दंडाधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ जंगलातील असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर अगदी आरामात बसलेला दिसतो.

बिबट्याची पळापळ

कुत्रा आरामात बसलेला असताना त्याला शांत बसलेले पाहून जंगलातून बिबट्या बाहेर येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. कुत्र्याला धरायला जाताच कुत्रा जोरजोरात भुंकायला लागतो. ते पाहताच बिबट्याची पळापळ झाली. कुत्रा घाबरण्याऐवजी पूर्ण ताकदीने बिबट्यावर भुंकत राहतो. तो घाबरून पळून जात नाही. यामुळे बिबट्याला तेथून जावे लागत आहे. कुत्र्याच्या भुंकण्याने बिबट्याही विचारात पडतो आणि तेथून निघून जातो.

आणखी वाचा :

Bear in wedding : लग्नसमारंभातल्या व्यवस्थेवर खूश नव्हतं अस्वलाचं कुटुंबं! काय घडलं? पाहा Viral video

Elephant viral video : ‘या’ हत्तीला आहे भलतीच ‘खाज’, झाडावर असा काही केला ‘प्रहार’ की…

भावा, कशाला वेडेपणा करतोयस? तरसाचं चुंबन घेणाऱ्याला यूझर्स करतायत सावधान! Hyena video viral

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.