Video : सिंहाचा एक कटाक्ष आणि तरस गपगार… 5 सेकंद वेळ काढून हा व्हीडिओ बघाच…

Viral Video : सिंह आणि तरसाची वेगळी केमेस्ट्री सांगणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन तसराची पिल्लं आणि एक सिंह दिसतोय. शिकार केल्यानंतर सिंह जंगलात बसला असतानाचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Video : सिंहाचा एक कटाक्ष आणि तरस गपगार... 5 सेकंद वेळ काढून हा व्हीडिओ बघाच...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:18 AM

मुंबई : जंगलातील वन्यजीवांमध्ये भयानक आणि क्रूर शिकारींमध्ये गणला जाणारा एक प्राणी म्हणजे तरस (Hyena). तो आपल्या भक्ष्याला अत्यंत निर्दयीपणे खातो, तेही जिवंत. कळपात राहिल्यास ते सिंहालाही (Lion) जड जाऊ शकते. याची जाणीव करून देणारे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. पण सिंह आणि तरसाची वेगळी केमेस्ट्री सांगणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात दोन तसराची पिल्लं आणि एक सिंह दिसतोय. शिकार केल्यानंतर सिंह जंगलात बसला असतानाचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात सिंह त्याची शिकार खाताना दिसतोय. तर त्याच्या समोर हे दोन तरस येतात. त्यातल्या एका तरसाची आणि सिंहाची नजरानजर होते. तो तरसाकडे रागीट नजरेने बघतो. तसं तरस मागे-मागे सरकतो. हा केवळ काही सेकंदाचा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सिंह आणि तरसाची वेगळी केमेस्ट्री सांगणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन तसराची पिल्लं आणि एक सिंह दिसतोय. शिकार केल्यानंतर सिंह जंगलात बसला असतानाचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात सिंह त्याची शिकार खाताना दिसतोय. तर त्याच्या समोर हे दोन तरस येतात. त्यातल्या एका तरसाची आणि सिंहाची नजरानजर होते. तो तरसाकडे रागीट नजरेने बघतो. तसं तरस मागे-मागे सरकतो. हा केवळ काही सेकंदाचा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

वाइल्डलाइफ अॅनिमल्स् नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही नजरेने एखाद्याला मारू शकता, असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. एका नेटकऱ्याने यावर लिहिलंय की, ‘मी लहानपणी माझ्या वडिलांकडून टीव्हीचा रिमोट हिसकावण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा असंच व्हायचं.’ दुसऱ्या युजरने लिहिलंय, ‘सिंह म्हणतो, तुला मरायचे आहे का?’ अश्या भन्नाट कमेंट या व्हीडिओवर पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!”

Video : मिर्चीनंतर आता इडली आईस्क्रीम!, नेटकरी म्हणतात, “आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा…”

गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पाळीव गाढव, सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या ‘मॅक्स’ची गोष्ट

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.