AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मग्न असल्याचे बघताच सिंहिणीचा अचानपणे हल्ला, हत्तीने पुढे काय केले ? एकदा पाहाच

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अंगाचा थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका सिंहिणीने हत्तीची शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. हत्ती आणि सिंहीण यांच्यातील झूंज पाहण्यासारखी आहे.

Video | मग्न असल्याचे बघताच सिंहिणीचा अचानपणे हल्ला, हत्तीने पुढे काय केले ? एकदा पाहाच
ELEPHNAT AND LION
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 3:51 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तर कही पक्ष्यांचे असतात. प्राण्याची शिकार तसेच त्यांच्या एकमेकांच्या लढाया लोकांना पाहायला आवडतात. कदाचित याच कारणामुळे सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अंगाचा थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका सिंहिणीने हत्तीची शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. हत्ती आणि सिंहीण यांच्यातील झूंज पाहण्यासारखी आहे. (Lion tried attack Elephant in fight elephant can see viral video)

सिंहीण हत्तीच्या अंगावर बसली

व्हिहीडोमध्ये एक मोठा हत्ती जंगलामध्ये चरतो आहे. भूक लागण्यामुळे तो काहीतरी खाण्यात मग्न आहे. मात्र, यावेळी अचानपणे एका सिंहिणीने व्हिडीओतील हत्तीवर हल्ला केला आहे. सिंहीण थेट हत्तीच्या अंगावर बसल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसते आहे.

सिंहिणीचा हत्तीवर हल्ला

आपला मृत्यू अटळ आहे हे समजताच व्हिडीओतील हत्ती हा सिंहिणीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सिंहीण ही हत्तीला संपवण्यासाठी त्याच्या सोंडेवर तर कधी पाठीवर हल्ला करते आहे. शेवटी शक्तीशाली हत्तीने सिंहिणीला झटके देऊन अंगावरुन खाली पाडले आहे. त्यानंतर हत्ती सिंहिणाला पिटाळून लावतो आहे.

सिंहिणीने काढला जंगलात पळ

हत्तीचे रौद्ररूप पाहून जंगलाची राणी सिंहीण हीसुद्धा गोंधळली आहे. त्यानंतर चिडलेल्या हत्तीशी प्रतिकार करणे अशक्य असल्याचे समजताच  सिंहिणीने जगंलात पळ काढला आहे. जंगल सफारी करायला आलेल्या पर्यटकांनी हा सर्व थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. तसेच वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा Life and nature या ट्विटर खात्यावर अपलोड करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | मोठ्या थाटात फुटबॉलला लाथ मारायला निघाला, मध्येच कुत्र्याने दिली जोरदार धडक

Video | डान्सरलाही लाजवेल असा जबरदस्त डान्स, दोन लहान मुलींचा व्हिडीओ एकदा पाहाच

Video | पाळत ठेवत असल्याचे समजताच कुत्रा खवळला, एका क्षणात ड्रोनला पाडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

(Lion tried attack Elephant in fight elephant can see viral video)

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.