Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळाची सालं रस्त्यावर फेकणाऱ्यांना काय सांगतेय ही चिमुकली? Video viral

Child video : लहान मुलांचे काही व्हिडिओ संदेश (Message) देणारे असतात. असाच एक संदेश एका व्हिडिओतून देण्यात आलाय. स्वच्छता ही सर्वांनी पाळायला हवी, मग ती घरातील असो की बाहेरची. स्वच्छता राखल्यास आपण आजारांपासून दूर तर राहूच पण आपला परिसरही चांगला दिसेल.

केळाची सालं रस्त्यावर फेकणाऱ्यांना काय सांगतेय ही चिमुकली? Video viral
रस्त्यावरील केळाची सालं आपल्या बॅगेत टाकताना चिमुकलीImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 7:30 AM

Child video : तुम्हाला लहान मुलांचे व्हिडिओ आवडत असतीलच. लहान मुलांच्या व्हिडिओमध्ये एक तर मनोरंजनाचे (Entertainment) व्हिडिओ असतात किंवा काहीतरी संदेश देणारे… मनोरंजनाचे व्हिडिओ सर्वांनाच आवडतात. कारण ते आपल्याला हसवतात. अलिकडेच लहान मुलांच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोणत्यातरी छोट्याशआ कारणावरून बच्चे कंपनी एकमेकांमध्ये भांडायला लागली होती. तो व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) झाला होता. त्यांचे भांडण एवढे मजेशीर होते, की आपल्याला हसू आल्याशिवाय राहणार नाही. लहान मुलांचे काही व्हिडिओ संदेश (Message) देणारे असतात. असाच एक संदेश एका व्हिडिओतून देण्यात आलाय. स्वच्छता ही सर्वांनी पाळायला हवी, मग ती घरातील असो की बाहेरची. स्वच्छता राखल्यास आपण आजारांपासून दूर तर राहूच पण आपला परिसरही चांगला दिसेल.

दोन तरुणांना काय सांगितलं?

व्हिडिओमध्ये आपल्याला एक चिमुकली दिसेल. तर तिच्यासोबत तिचे वडील आहेत. ते रस्त्यावरून जात असतात. त्यांना समोर केळाची साल दिसते. कुणीतरी खाऊन ते रस्त्यावर फेकून दिलेले असते. ती चिमुकली थांबते आणि आपल्याजवळच्या बॅगमध्ये ती साल उचलून टाकते. तेवढ्यात समोर उभे असलेले दोन तरूण तिची खिल्ली उडवतात. मात्र हे सुरू असताना मुलीचे वडील त्यांना झापतात. काय म्हणते ती? व्हिडिओ पाहू या…

यूट्यूबवर अपलोड

अनोखा संदेश देणारा हा व्हिडिओ यूट्यूबवर Roshanjamhir5star या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. ‘मासूम बच्चे की सोच देखो यारो’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. 20 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 15 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. चिमुकलीने दिलेला संदेश लोकांना खूप आवडला आहे.

आणखी वाचा :

Vultures : कोणत्यातरी गंभीर विषयावर बोलावण्यात आलीय तातडीची बैठक, पाहा गिधाडांचा Viral video

विजेशिवाय चालते ‘ही’ Treadmill! आता घरीच व्यायाम करा आणि पैसेही वाचवा, Jugaad Video viral

नोकरीतून निवृत्ती घेऊन शेतात पहिल्यांदाच गेल्यावर असं काहीतरी होणारच! पाहा अतरंगी Viral video

क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत.
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'.
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका.
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.