Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Emotional Video Viral : छोट्या मुलीची मोठी गोष्ट! ‘या’ चिमुरडीचे बोबडे बोल डोळ्यांतून आणू शकतात पाणी.!!

कधी असे व्हिडिओ पाहिलेत का, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत पाणी आलं. एका लहान मुली(Kid)चा व्हिडिओ (Video) सध्या प्रचंड व्हायरल (Viral) होतोय, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत पाणी येवू शकतं. म्हणजे मुलगी तर लहान आहे, पण ती जे काही बोलते ते एका मोठ्या माणसाप्रमाणे भासतं.

Emotional Video Viral : छोट्या मुलीची मोठी गोष्ट! 'या' चिमुरडीचे बोबडे बोल डोळ्यांतून आणू शकतात पाणी.!!
आईसाठी गॅस शेगडी घेण्यासाठी आलेली चिमुरडी
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 8:30 AM

Heart touching story : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ मन मोहून टाकणारे असतात. आपल्याला दिसताक्षणीच आपण ते शेअर करत असतो. सध्या लग्नसराई आहे, त्यामुळे त्याप्रकारचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. तर दुसऱ्या बाजुला लहान मुलांचे असे अनेक व्हिडिओ असतात, जे आपल्याला हसवतात. त्या व्हिडिओतून लहान मुलांचं मोठ्यांशी असलेलं नातं दिसून येतं. पण कधी असे व्हिडिओ पाहिलेत का, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत पाणी आलं. एका लहान मुली(Kid)चा व्हिडिओ (Video) सध्या प्रचंड व्हायरल (Viral) होतोय, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत पाणी येवू शकतं. म्हणजे मुलगी तर लहान आहे, पण ती जे काही बोलते ते एका मोठ्या माणसाप्रमाणे भासतं. त्यामुळेच हा व्हिडिओ यूझर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे.

छोट्या मुलीचे मोठे विचार

व्हिडिओमध्ये असं दिसतंय, की एक चिमुरडी दुकानात जाते आणि गॅसची शेगडी पाहत असते. दुकानदार तिला विचारतो, काय हवंय. पण ती काहीही नाही, असं म्हणत निघून जात असते. मात्र दुकानदाराला वाटतं, तिला काहीतरी हवंय. मग तो तिला थांबवून विचारतो. त्यावेळी ती म्हणते, गॅसची शेगडी हवी आहे. मात्र दुकानदार म्हणतो, की ही गॅस शेगडी विकण्यासाठी नाही. मग ती दुसरी शेगडी मागते. माझी आई चुलीवर स्वयंपाक बनवते. त्यामुळे तिच्या डोळ्यांतून सतत पाणी येतं, असं ती दुकानदाराला म्हणते. अजून काय म्हणते, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल.

यूट्यूबवर शेअर

यूट्यूबवरच्या शादाब फाइव्ह स्टार (shadab5star) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 30 जानेवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला जवळपास 17 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि यात सातत्यानं वाढच होत आहे. ‘Heart touching story‘ असं व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. अनेक यूझर्सनी लाइ तर केलं आहेच मात्र कमेंट्सही भरभरून केल्या आहेत. (Video Courtesy – shadab5star)

‘या’ बाळाला कशाचा राग आलाय बरं? हा Cute Viral Video पाहा आणि तुम्हीच सांगा

Viral : मैत्रिणींना नवरीला उचलून टाकायचं असतं स्विमिंग पूलमध्ये, पण घडलं भलतंच; ‘हा’ Video तुमचं मनोरंजन करेल!

#AtharvaTheOrigin : धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.