AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

funny video viral : टेबलावर ठेवलेल्या प्लेटपर्यंत हात पोहोचत नव्हता, मग चिमुकल्यानं ‘असं’ लावलं डोकं

Kid funny video : सोशल मीडिया मजेदार व्हिडिओंनी भरलेला आहे. एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो एका लहान मुला(Kid)चा आहे. अनोख्या जुगाड केलेल्या या व्हिडिओमध्ये मुलाच्या हालचाली पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

funny video viral : टेबलावर ठेवलेल्या प्लेटपर्यंत हात पोहोचत नव्हता, मग चिमुकल्यानं 'असं' लावलं डोकं
प्लेट काढण्यासाठी चिमुकल्याचा अनोखा जुगाड
| Updated on: Feb 07, 2022 | 1:24 PM
Share

Kid funny video : सोशल मीडिया मजेदार व्हिडिओंनी भरलेला आहे. फेसबुकपासून इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात लहान मुलांपासून ते वृद्ध आणि वृद्धांपर्यंतचे व्हिडिओ आहेत. लहान मुलांचे व्हिडिओ आवडीने पाहिले जातात. आजकाल असाच एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो एका लहान मुला(Kid)चा आहे. अनोख्या जुगाड केलेल्या या व्हिडिओमध्ये मुलाच्या हालचाली पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हसूही येईल. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे, की एक लहान मूल किचनमध्ये वर ठेवलेले खाद्यपदार्थ काढून घेण्याचा असा काही प्रयत्न करतो, की सगळेच आश्चर्यचकित होता. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचार कराल, की एवढ्या लहान मुलाला एवढी युक्ती कुठून सुचली, त्याचे डोके चालले कसे?

कराल बुद्धीचे कौतुक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्वयंपाकघरातील वरच्या रॅकवर एका प्लेटमध्ये खाण्याचा पदार्थ ठेवला आहे आणि एक लहान मूल ते काढण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रथम एक लहान शिडीवर चढतो आणि प्लेट घेण्यासाठी जाड कागदाच्या तुकड्याचा वापर करतो. तो त्या जाड कागदाने करून हळूहळू प्लेट स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. असे करून तो आपल्या खाद्याची व्यवस्था करतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खरोखरच मुलाच्या बुद्धीचे कौतुक कराल.

ट्विटर हँडलवर शेअर

हा अप्रतिम आणि मजेशीर व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘डोक्याचा पूर्ण वापर’. हा 11 सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1000हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे.

‘अद्भुत दिमाग वाला बच्चा’

लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने कमेंट करून मुलाचे ‘अॅडव्हान्स’ असे वर्णन केले आहे, तर दुसऱ्या यूझरने त्याला बुद्धिमान म्हटले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने मुलाला ‘शातिर’ म्हटले आहे, तर एका यूझरने कमेंट केली आहे, की ‘अद्भुत दिमाग वाला बच्चा है ये, उसे देखभाल के साथ बड़ा करो और उसकी प्रतिभा का बुद्धिमानी से उपयोग करो’.

वर म्हणतो, ‘मैं झुकेगा नहीं; यूझर्स म्हणतायत, आता नाही पण भांडी घासताना मात्र झुकावच लागेल! Video viral

Viral : Metro रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून जाताना मोबाइलमध्ये व्यस्त होता प्रवासी, अचानक पाय घसरतो आणि…, CISFनं शेअर केला Video

Tap Tea : नळावर पाणी नाही चहा मिळतोय तोही फुकट! चहाप्रेमींनो, हा Viral Video तुमच्यासाठी आहे..!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.