‘अतिशहाणा त्याचा…’ ‘हे’ महाशय असं काही करायला गेले अन् धपकन् आपटले, Viral video पाहा

Dog & man video : सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती विनाकारण भटक्या कुत्र्याला (Dog) मारण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतर जे घडते ते बघून सगळे एकच गोष्ट बोलतात, की यालाच कर्म म्हणतात का?

'अतिशहाणा त्याचा...' 'हे' महाशय असं काही करायला गेले अन् धपकन् आपटले, Viral video पाहा
कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात हा माणूस स्वत:च आपटतो जमिनीवर
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 2:19 PM

Dog & man video : तुम्ही अनेकदा लोकांचे म्हणणे ऐकले असेल की वाईट कर्मांचे वाईट परिणाम होतात. काही लोक विनाकारण कोणालाही त्रास देऊ लागतात. मग तो माणूस असो वा प्राणी. त्याला कल्पना नाही, की त्याच्यासोबत वाईट घडू शकते किंवा तो करत आहे तसे त्याच्यासोबत घडणार आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती विनाकारण भटक्या कुत्र्याला (Dog) मारण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतर जे घडते ते बघून सगळे एकच गोष्ट बोलतात, की यालाच कर्म म्हणतात का? व्हायरल झालेली क्लिप सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून चालताना दिसत आहे. त्याचवेळी एक भटका कुत्रा समोर उभा राहतो.

राग काढतो कुत्र्यावर

व्हिडिओमध्ये सर्व काही ठीक सुरू असल्याचे दिसत आहे. पण दुसऱ्याच क्षणी ही व्यक्ती विनाकारण भटक्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतर जे काही घडते ते पाहुन तुम्हीही म्हणाल, घे भावा, वाईट कर्माचे वाईट फळ मिळाले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की व्यक्ती कुत्र्याला लाथ मारताच तो त्याच्या पाठीवर जमिनीवर पडला. यानंतर स्वत:चा राग कुत्र्यावर काढत काहीतरी पुटपुटतो. गंमत म्हणजे तो कुत्र्याला हातही लावू शकत नव्हता.

ट्विटर हँडलवर शेअर

@lokohn नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 7 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 66 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, 1300हून अधिक लोकांनी या व्हिडिओ पोस्टला लाइक केले आहे, तर सुमारे 200 लोकांनी ते रिट्विट केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक हा व्हिडिओ आपापल्या अकाऊंटवरून शेअर करत आहेत.

आणखी वाचा :

‘या’ माणसाला पाहुन का पळताहेत लोक? Viral Prank videoवर यूझर्सही संतापले, असं आहे तरी काय यात?

Bengal viral video : विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या शिक्षिकेला दिला अनोखा निरोप, तुम्हालाही येईल लहानपणीची आठवण!

Rescue operation video : खडकाळ कड्यावरून 300 फूट खाली कोसळला युवक पण हवाईदलानं वाचवलं, पाहा थरार

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.