VIDEO : काय सांगता…! चक्क माणसाप्रमाणे माकडाने घातली त्याच्या तान्हुल्या लेकराला अंघोळ!

आपण अनेकदा पाहतो की, आई आपल्या लहान मुलांना पायावर घेऊन मस्त अंघोळ घालते. आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते. मग ती माणसाची आई असो किंवा प्राण्यांची...आईची माया काही वेगळीच असते. खोडकर, चपळ आणि बुद्धिमान प्राणी म्हणून माकडाकडे बघितले जाते.

VIDEO : काय सांगता...! चक्क माणसाप्रमाणे माकडाने घातली त्याच्या तान्हुल्या लेकराला अंघोळ!
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 12:40 PM

मुंबई : आपण अनेकदा पाहतो की, आई (Mother) आपल्या लहान मुलांना पायावर घेऊन मस्त अंघोळ घालते. आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते. मग ती माणसाची आई असो किंवा प्राण्यांची…आईची माया काही वेगळीच असते. खोडकर, चपळ आणि बुद्धिमान प्राणी म्हणून माकडाकडे (Monkey) बघितले जाते. सध्या एका माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

अंघोळ घालतानाचा खास व्हिडीओ व्हायरल! 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये माकडाने असे काही खास केले आहे की, ते बघून माकडाने अनेकांचे हृदय जिंकले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, माकडाने चक्क माणूस ज्याप्रमाणे आपल्या लेकरांना अंघोळ घालतो. त्याच पध्दतीने आपल्या लेकराला अंघोळ घालत आहे. ते माकडाचे लहान लेकरू अंघोळ न करण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ज्याप्रमाणे माणूस आपल्या लेकराला लाडीगोडी लावून ज्यापध्दतीने अंघोळ घालतो तसेच हे माकड देखील आपल्या लेकराला अंघोळ घालताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by EARTH FOCUS (@earthfocus)

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.‘earthfocus’नावाच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून 17 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. 1 लाख लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि 1000 नेटिझन्सनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला आहे की ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO : जब घी सीधी उंगली से ना निकले तो…! मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलीने केला खतरनाक स्टंट, तरूणालाही मिळाली शिक्षा!

VIDEO : आर्श्चयकारण! 22 वर्षीय तरुणीला दुरूनच दिसला मानेवर तीळ…तिने सांगितले तुम्हाला कॅन्सर आहे आणि पुढे धक्कादायक घडले!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.