Video viral : माकडाची अद्भुत युक्ती! यूझर्स म्हणाले, ‘वाघाला उपाशी राहावे लागले, माकडाला नवे जीवन मिळाले..!

Wild animals : वाघाच्या (Tiger) धाडसाचे आणि माकडाच्या (Monkey) धूर्तपणाचे अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील, पण हा व्हिडिओ खरोखर खास आहे. डोक्यासमोर ताकदीचे काहीही चालत नाही, ही शिकवण या व्हिडिओमधून आपल्याला मिळते.

Video viral : माकडाची अद्भुत युक्ती! यूझर्स म्हणाले, 'वाघाला उपाशी राहावे लागले, माकडाला नवे जीवन मिळाले..!
माकडाची शिकार करण्यासाठी वाघ झाडावर...Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:06 PM

Wild animals : सध्या सोशल मीडियाचे युग आहे. अशा परिस्थितीत, अनेक व्हिडिओ जे मजेदार असतात, सोशल मीडियावर बरेचदा व्हायरल होतात. विशेषतः वाघ, सिंह तसेच इतर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. याच प्रकारामध्ये सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे. वाघाच्या (Tiger) धाडसाचे आणि माकडाच्या (Monkey) धूर्तपणाचे अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील, पण हा व्हिडिओ खरोखर खास आहे. कारण हा व्हिडिओ वेगळा आहे. डोक्यासमोर ताकदीचे काहीही चालत नाही, ही शिकवण या व्हिडिओमधून आपल्याला मिळते. माकडाला सर्व प्राण्यांमध्ये सर्वात हुशार आणि खोडकर मानले जाते आणि कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही माकडाच्या हुशारीवर विश्वास बसेल.

अद्भुत युक्ती

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वाघ झाडावर चढून माकडाला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र माकडाने आपल्या धूर्तपणाने वाघाचा जणू पराभवच केला. जेव्हा वाघ पुढे येतो तेव्हा माकड एक अद्भुत युक्ती अवलंबते आणि मग वाघ अक्षरश: माघार घेतो.

माकडापर्यंत पोहोचू शकत नाही

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की बिबट्या माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढतो, पण धूर्त माकड झाडाची मजबूत खोडं सोडून एका पातळ फांदीला लटकतो, आता बिचारा वाघ खूप प्रयत्न करूनही माकडापर्यंत पोहोचू शकत नाही. वाघाच्या सगळ्या युक्त्या अयशस्वी होतात. शेवटी तो वाघ खाली उडी मारतो. तर माकड तिथून पळून जाते.

ट्विटरवर शेअर

या मजेशीर घटनेचा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक माकडाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत. एका यूझरने लिहिले, ‘वाघाला उपाशी राहावे लागले, माकडाला नवे जीवन मिळाले..! त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप हसू आले. हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

आणखी वाचा :

‘या’ ऑटोवाल्याची Creativity तर पाहा; लोक म्हणतायत, मुद्दा Global पण विचार Local!

तापवलेल्या दुधाचं हे असं काय झालं? Bhopalमधला ‘हा’ Video होतोय Viral

Cancer patient ठणठणीत..! डॉक्टर म्हणाले होते, 8 महिन्यांत मरशील! नेमकं काय Follow केलं त्यानं? वाचा सविस्तर

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.