‘या’ माकडाचा खोडकरपणा पाहा, शेळीला कसा देतोय त्रास? Funny video viral

Monkey funny video : व्हिडिओमध्ये एका ठिकाणी एक माकड (Monkey) शेळीच्या (Goat) समोर येऊन उभे राहते. त्यानंतर तो शेळीचे शिंग (Horns) पकडून त्यावर कलाबाजी दाखवून डोलायला लागतो आणि व्हिडिओच्या शेवटी तो शेळीच्या पाठीवर चढतो.

'या' माकडाचा खोडकरपणा पाहा, शेळीला कसा देतोय त्रास? Funny video viral
शेळीशी खोडकरपणा करताना माकडImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 10:54 AM

Monkey funny video : सोशल मीडियावर प्राण्यांचे लाखो फोटो आणि व्हिडिओ आहेत. प्राण्यांचे काही व्हिडिओ इतके मजेदार आणि गोंडस असतात, की ते पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. विशेषत: माकडांचे मजेदार व्हिडिओ… माकड हे कसेही असले तरी खोडकर प्राणी मानले जातात. कारण ते जंगलातील बाकीच्या प्राण्यांच्या खोड्या काढतात. मजेशीर असल्यामुळे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. तसे, तुम्ही माकडाच्या खोडसाळपणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी एक माकड (Monkey) शेळीच्या (Goat) समोर येऊन उभे राहते. त्यानंतर तो शेळीचे शिंग (Horns) पकडून त्यावर कलाबाजी दाखवून डोलायला लागतो आणि व्हिडिओच्या शेवटी तो शेळीच्या पाठीवर चढतो. माकडाचा हा आगळाच स्वॅग असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

ट्विटरवर शेअर

9 सेकंदांचा हा धक्कादायक व्हिडिओ @DoctorAjayita नावाच्या यूझरने शेअर केला आहे. ज्याला 26 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 2000 लाइक्स मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘माकड खरोखरच मोठा सैतान’

या व्हिडिओला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की हा माकड खरोखरच मोठा सैतान आहे. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘शेळी खूप शांत दिसत आहे.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘माकडाचा स्वॅग खरोखर पाहण्यासारखा आहे.’ याशिवाय आणखी अनेक यूझर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

Viral video : Body detox करण्यासाठी प्यायलं जाणारं चीनमधलं ‘हे’ सूप भारतात कुणी ट्राय करेल?

…अन् धाडकन् दगडावर जाऊन आदळला; Stunt करा पण जरा जपून, Video viral

‘या’ ऑटोवाल्याची Creativity तर पाहा; लोक म्हणतायत, मुद्दा Global पण विचार Local!

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.