…आणि अशाप्रकारे आईनं पाहिले मुलीचे प्रताप! ‘हे’ इनक्रिप्डेट नाही!! Funny Video Viral

असाच एक विनोदी व्हिडिओ (Funny Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. तरूणपणात एक गोष्ट मोठ्या प्रमाणावर होते, ती म्हणजे चॅटिंग (Chatting). मात्र ती दोघांमध्ये राहिली तरच ठीक नाहीतर भलतंच काहीतरी होतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल. हा व्हिडिओ विनोदी आहे, तुमचं मनोरंजन करेल.

...आणि अशाप्रकारे आईनं पाहिले मुलीचे प्रताप! 'हे' इनक्रिप्डेट नाही!! Funny Video Viral
आई आणि मुलगी
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 11:48 AM

Chatting video : सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओंचा महापूर आहे. आपल्या टेन्शनवरचा तोच एक उपाय आहे. दिवसभर काम करून आलेला थकवा किंवा तणावात असू तर विनोदी व्हिडिओ पाहिल्यानंतर चेहऱ्यावर हसू फुलतं. मग कधी आपण लहान मुलांचे व्हिडिओ पाहतो, तर कधी प्राण्यांचे क्यूट व्हिडिओ. तरुणाईचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात अपलोड होत असतात. आई आणि मुलीचे व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. वेगवेगळ्या विषयांवर हे व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यातले काही विनोदीही असतात. असाच एक विनोदी व्हिडिओ (Funny Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. तरूणपणात एक गोष्ट मोठ्या प्रमाणावर होते, ती म्हणजे चॅटिंग (Chatting). आधी मेसेजच्या माध्यमातून चॅटिंग होत होती. मात्र तंत्रज्ञान पुढारलं तसं मेजेजची पद्धत कमी झाली. आता व्हाट्सअॅपसारख्या अॅपच्या माध्यमातून चॅटिंग होते. मात्र ती दोघांमध्ये राहिली तरच ठीक नाहीतर भलतंच काहीतरी होतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल.

ब्लँकेटमध्ये घुसते आणि…

एक तरुणी ब्लँकेट पांघरून झोपली आहे. ती आपल्या घरात आहे. तेवढ्यात खोलीत काहीतरी कामासाठी तिची आई येते. मुलगी तर पांघरून घेऊन झोपलीये, असं तिला वाटतं. पण काय होतं माहीत नाही. ती हळूच ब्लँकेट काढून पाहते. पण हे काय? मुलगी तर जागीच. करतेय काय तर चॅटिंग! मग आईही ब्लँकेटमध्ये घुसते आणि मुलीचे प्रताप याची देही याची डोळा पाहते.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ imkavy या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 903,986+ व्ह्यूज मिळालेत. तर ‘Aise kabhi pakde gaye ho‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. त्यासोबतच हास्याची इमोजीही दिसतेय. या व्हिडिओला यूझर्स लाइक तर करत आहेतच, मात्र कमेंट्सही भरभरून करत आहेत. तुम्हीही पाहा… (Video Courtesy -imkavy)

Video : NDA cadetsची ‘अशी’ही कलाकारी; गुणी कलावंतांना पाहून यूझर्सही म्हणतायत, ‘एका खोलीत इतकी प्रतिभा!

Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की…

Emotional Video Viral : छोट्या मुलीची मोठी गोष्ट! ‘या’ चिमुरडीचे बोबडे बोल डोळ्यांतून आणू शकतात पाणी.!!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.