Photo : रिसॉर्ट नव्हे तर कारागृह, 5 स्टार हॉटेललाही लाजवतील असे सोई-सुविधांयुक्त लक्झरी जेल…

जेल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्या वाईट गोष्टी उभ्या राहतात. कैद्यांना कोणत्याही प्रकारच्या सोई मिळत नसतील असं आपल्याला वाटतं. पण आम्ही तुम्हाला काही असे जेल दाखवणार आहोत, ज्यात हॉटेल एवढ्या चांगल्या सोई उपलब्ध आहेत.

| Updated on: Apr 19, 2022 | 10:44 AM
जर्मनीतील या कारागृहात राहणाऱ्या कैद्यांना झोपण्यासाठी अलिशान बेड, पर्सनल वॉशरूम, वैयक्तिक शौचालय अशा सुविधा मिळतात. या कारागृहात कैद्यांना लॉन्ड्री मशीन, कॉन्फरन्स रूम अशा सुविधाही पुरविल्या जातात.

जर्मनीतील या कारागृहात राहणाऱ्या कैद्यांना झोपण्यासाठी अलिशान बेड, पर्सनल वॉशरूम, वैयक्तिक शौचालय अशा सुविधा मिळतात. या कारागृहात कैद्यांना लॉन्ड्री मशीन, कॉन्फरन्स रूम अशा सुविधाही पुरविल्या जातात.

1 / 5
हे कारागृह लिओबेन या ऑस्ट्रियाच्या पर्वतीय भागात आहे. इथे कैद्यांना सर्व सोई-सुविधा मिळतात. जश्या लक्झरी 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात. इथल्या कैद्यांना जिम, स्पा सारख्या सुविधाही पुरवल्या जातात.  याशिवाय कैदी इथे इनडोअर गेम्सही खेळू शकतात. इथल्या कैद्यांना वैयक्तिक स्नानगृह, लिव्हिंग रूम आणि स्वयंपाकघरदेखील मिळतं.

2 / 5
स्कॉटलंडमधील एचएमपी जेलमध्ये राहणाऱ्या कैद्यांना  खास सोई-सुविधा दिल्या जातात. या कैद्यांना 40 आठवडे उत्पादक कौशल्यांचे प्रशिक्षण देखील दिले जाते, जेणेकरून ते चांगले काम करण्यासाठी आणि आरामदायी जीवन जगू शकतील.

3 / 5
स्वित्झर्लंडमधील चॅम्प्स-डॉलन तुरुंग... एकेकाळी इथे जास्त कैदी ठेवण्यात येत असल्याने त्यावर टीका व्हायची. पण आता मात्र इथे राहणाऱ्या कैद्यांना एखाद्या चांगल्या वसतिगृहाप्रमाणे सोई उपलब्ध आहेत. चांगल्या रूम्स आणि कैद्यांना बेडही दिले जातात.

4 / 5
न्यूझीलंडमध्ये असलेल्या या तुरुंगात कैद्यांना सर्व सुविधा मिळतात. या कारागृहात कैद्यांना शेती, लाईट इंजिनीअरिंग, स्वयंपाक यांसारख्या कामात पारंगत करण्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. या कारागृहात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.