Optical Illusion | या चित्रात लपलेलं बदक शोधा!

तुम्हाला या चित्रात बदक दिसतंय का? हे ऑप्टिकल भ्रम सगळ्यात अवघड भ्रम आहे. याचं उत्तर दिसणं खूप कठीण आहे कारण त्यासाठी निरीक्षण चांगलं असायला हवं. तुम्हाला उत्तर सापडलं आहे का? सापडलं असेल तर अभिनंदन! तुमचं निरीक्षण खरंच चांगलं आहे. उत्तर सापडलं नसेल तर हरकत नाही, आम्ही तुम्हाला याचं उत्तर कसं शोधायचं ते सांगतो.

Optical Illusion | या चित्रात लपलेलं बदक शोधा!
find the duckImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 3:09 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. हे चित्र इतके किचकट असते की यात उत्तर शोधणे सगळ्यात कठीण असते. लहापणी आपण कोडी सोडवायचो आता हाच प्रकार ऑनलाइन आलाय. या प्रकारामध्ये खूप किचकट गोष्टींचा समावेश असतो. पूर्वी तोंडी ही कोडी सोडवली जायची तेव्हा त्याला बंधन यायचं. आता हीच कोडी ऑनलाइन असल्यामुळे त्याला कसलंही बंधन नाही. कधी यात लपलेला अंक शोधावा लागतो, कधी लपलेला शब्द तर कधी लपलेले चेहरे शोधावे लागतात. हे शोधायचं म्हटलं की मेंदूचा अक्षरशः कस लागतो. निरीक्षण कौशल्य चांगलं असल्यास याचं उत्तर सहज शक्य आहे. अशा पद्धतीची कोडी जर तुम्ही रोज सोडवलीत तर तुम्ही कुठल्याही क्षणी याचं उत्तर शोधू शकता. आता हेच चित्र बघा, तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच सापडेल. या चित्रात तुम्हाला बदक शोधायचं आहे.

बदक तर नाही ना हरवलं?

हे चित्र एका गावाचं आहे. हिरवागार निसर्ग, टुमदार घर आणि लोकांचे पोशाख यावरून हे घर एका गावातील असल्याचं दिसून येतं. या घरासमोर खुर्च्या टाकून गावातील मंडळी बसलीये. चित्र बघून असं वाटतंय हे सगळे मिळून काहीतरी शोधतायत किंवा काहीतरी महत्त्वाचं बोलतायत. एका खुर्चीवर पोलीस बसलेला आहे कदाचित तो जो उभा असलेला माणूस आहे त्याचंच काहीतरी हरवलंय. बदक तर नाही ना हरवलं? तुम्हाला दिसतंय का बघा…

याचं उत्तर खाली देतोय

मित्रांनो यात एक ट्विस्ट आहे. या चित्रात जिथे माणसं बसलेली दिसतायत तिथेच कुठेतर हे बदक लपून बसलंय. एकूण सहा जण या चित्रात खुर्चीवर बसलेले दिसतायत. त्यात एक पोलीस सुद्धा आहे. मागे एक छोटंसं झोपडं आहे. एक माणूस त्या पोलिसाकडे तक्रार करतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं टेन्शन दिसतंय. ऑप्टिकल इल्युजनची हीच खासियत आहे की ते गोंधळून टाकतात. आता या चित्रात बदक शोधणं किती अवघड आहे नाही का? शांत व्हा, एकाग्र व्हा! बदक कोणत्या रंगाचं असतं माहितेय? आपल्याला जी गोष्ट शोधायला लावलीये ती ज्या रंगाची आहे, चित्रात ती त्याच रंगात लपलेली असते. याचं उत्तर खाली देतोय.

here is the duck

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.