AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या फोटोत मधमाशी शोधायचीय! कोडे

एक मधमाशीही दिसत आहे. चित्रात ही मधमाशी शोधून कुठे आहे ते सांगा. ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र आपल्याला गोंधळात टाकणारे चित्र आहे.

या फोटोत मधमाशी शोधायचीय! कोडे
Find the beeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 11:55 AM

कुठे भरपूर मधमाश्या दिसल्या तर इथे मध असेल असं गृहित धरलं जातं. पण एकच मधमाशी असेल तर? यावेळी आपण ऑप्टिकल इल्युजनमध्ये असेच काहीसे आणले आहे. या चित्रात तुम्हाला मधमाशी शोधावी लागेल.

एक असं चित्र आहे ज्यात एक आलिशान घर बांधलेलं आहे आणि समोर काही झाडे आणि वनस्पती दिसतात. दरम्यान, एक मधमाशीही दिसत आहे. चित्रात ही मधमाशी शोधून कुठे आहे ते सांगा. ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्रआपल्याला गोंधळात टाकणारे चित्र आहे.

Find the bee

Find the bee

या फोटोची गंमत म्हणजे ही मधमाशी अजिबात दिसत नाही. घराच्या समोरूनही एक रस्ता गेल्याचे चित्रात दिसत आहे. त्याचबरोबर घरा शेजारी एक झाडही दिसत आहे. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान ती मधमाशी त्यात दिसत नाही. पण जर तुम्हाला ही मधमाशी सापडली तर तुम्हाला जीनियस म्हटलं जाईल.

खरंतर या फोटोत ही मधमाशी आपल्यासमोर दिसत आहे. नीट पाहिलं तर घरासमोरील उद्यानाच्या मधोमध ठेवलेल्या टोपलीत ही मधमाशी बसलेली आहे. मधमाशी दिसतच नाही असे चित्र होते, पण नीट पाहिल्यावर मधमाशी कुठे आहे हे कळते.

here is the hidden bee

here is the hidden bee