Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या चित्रात 9 हा अंक शोधून दाखवा!

ऑप्टिकल इल्युजन हे कोडे असते. किचकट कोडे पहिल्याच नजरेत कधीच सुटत नाही. सध्या अशी चित्रे खूप व्हायरल होतायत. ऑप्टिकल इल्युजन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यात कधी लपलेला अंक शोधायचा असतो, कधी चुकीचं स्पेलिंग, कधी दोन चित्रांमधील फरक ओळखायचा असतो. आता या चित्रात तुम्हाला एक अंक शोधायचा आहे.

Optical Illusion | या चित्रात 9 हा अंक शोधून दाखवा!
find the 9
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 10:20 AM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे. आपण लहानपणी कोडी सोडवायचो ही कोडी आधी तोंडी सोडवली जायची. कुणी एकजण आपल्याला तोंडी कोडी घालायचं आपण ती सोडवायचो. आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. याच ऑनलाइन कोड्यांना ऑप्टिकल भ्रम म्हणतात. ऑप्टिकल भ्रम सोडवण्यासाठी निरीक्षण चांगलं असायला हवं. ऑप्टिकल इल्युजनमध्ये प्रथमदर्शनी आपल्याला जे दिसतं तेच खरं असतं असं नाही. अतिशय किचकट अशी ही चित्रे मेंदूचा व्यायाम करवून घेतात. तुम्हाला मेंदू फ्रेश करायचा असेल तर अशी कोडी नक्कीच सोडवावीत. ऑप्टिकल भ्रम माणसाचं व्यक्तिमत्त्व तपासतात. विशेष म्हणजे हे चित्र लवकरात लवकर सोडवायचं असतं. आता हे कोडं बघा आणि तुम्हाला याचं उत्तर सापडतंय का सांगा.

9 हा अंक शोधायचा आहे

या चित्रात 20 सेकंदात तुम्हाला 9  हा अंक शोधून दाखवायचा आहे. हे चित्र बघा, कोडे सोडवायचे म्हणजे ते लवकरात लवकर सोडवता यायला हवे. या कोड्यात काय शोधायचं आहे हे लक्षात आलंय का? यात तुम्हाला 9  हा अंक शोधायचा आहे. आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. यात तुम्हाला सगळे शून्यच दिसतील. आता एक एक ओळ व्यवस्थित बघा. वरून-खाली, डावीकडून उजवीकडे बघत जा. तुम्हाला 9 हा अंक शोधायचा आहे हे डोक्यात ठेवा. अंक दिसला?

प्रश्नात लपलंय कोड्याचं उत्तर

जर तुम्हाला याचं उत्तर दिसलं असेल तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. पण तुम्हाला याचं उत्तर दिसलं नसेल तर तुमच्या माहितीसाठी ही एक फिरकी आहे. होय. हे कोडे आहे आणि कोड्यात उत्तर कुठेही, अगदी कुठेही दडलेलं असू शकतं. यात जो प्रश्न विचारला गेलाय त्या प्रश्नाव्यतिरिक्त 9 हा अंक कुठेच नाहीये. होय, आहे ना स्मार्ट प्रश्न? पण तुम्ही लक्षात ठेवा की कोड्याची उत्तरे अशी देखील असतात. या प्रश्नात लपलंय कोड्याचं उत्तर. आम्ही देखील तुम्हाला याचं उत्तर खाली देत आहोत.

here is the 9

here is the 9

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.