AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या चित्रात लपलाय एक चेहरा! दिसला का?

जर तुम्हाला ऑप्टिकल भ्रम सोडवायची सवय असेल तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा लगेच सापडेल. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतं. यात सगळ्यात चांगला आणि खरंच चॅलेंजिंग जर कुठला प्रकार असेल तर तो हा आहे, चित्रात लपलेली माणसं, चित्रात लपलेले चेहरे शोधणे. प्रथमदर्शनी जे दिसेल तेच खरं असतं असं नसतं, सत्य काहीतरी वेगळंच असतं आणि म्हणून याला ऑप्टिकल भ्रम म्हणतात.

Optical Illusion | या चित्रात लपलाय एक चेहरा! दिसला का?
optical illusion spot the face Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 10:31 AM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी तोंडू सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. यात कधी तुम्हाला कुठली वस्तू शोधायची असते तर कधी दोन चित्रांमधील फरक शोधायचा असतो. या प्रकारची कोडी खूप किचकट असतात. ज्या लोकांचं निरीक्षण चांगलं हं त्या लोकांना या प्रश्नांची उत्तरे लगेच सापडतात. ऑप्टिकल इल्युजनने मेंदूचा व्यायाम होतो. अभ्यासक म्हणतात की ऑप्टिकल इल्युजनमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कळून येतं. आता हे चित्र बघा, दरवेळी एखादी वस्तू, एखादं चुकीचं स्पेलिंग, एखादा नंबर शोधायचा असतो आज या चित्रात तुम्हाला चेहरा शोधायचा आहे.

चेहरा शोधा

हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला चेहरा शोधायचा आहे. या चित्रात एक माणूस शेतात उभा आहे तो काहीतरी शोधतोय. हे एक शेत आहे, मागे घर आहे, झाड आहे. या माणसाने हॅट घातलीये. या दाढीवाल्या बाबाने निळ्या रंगाचं जॅकेट घातलंय. हा दूरवर काहीतरी बघतोय. ऑप्टिकल इल्युजन आपली परीक्षा घेतं. आजकाल अशी चित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालीयेत. यात तुम्हाला चेहरा दिसलाय का? या माणसाच्या चेहऱ्या व्यतिरिक्त इथे आणखी एक चेहरा आहे. हाच चेहरा तुम्हाला शोधायचा आहे.

चेहरा दिसला?

तुम्हाला याचं उत्तर सापडलंय का? या चित्रात नीट बघा, चेहरा दिसला? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. या चित्राकडे नीट बघा. डावीकडून-उजवीकडे, वरपासून-खालीपर्यंत नीट बघा. चेहऱ्याची आकृती शोधायला लावली असेल तर बरेचदा अशी आकृती कुठेतरी दडलेली असते. मागच्या गवतामध्ये, झाडात, घरावर कुठेतरी ही चेहऱ्याची आकृती दिसत असेल. कळेल अशीच ही आकृती असते. आधी चेहऱ्याची आकृती कशी असते हे डोक्यात आणा आणि त्या दृष्टीने उत्तराचा शोध घ्या.

here is the face

ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त.
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल.
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं...
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं....
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी.
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय.