AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | तुमच्या निरीक्षण कौशल्याची परीक्षा! या चित्रात 13 कुत्रे शोधा, दिसतायत का?

तुम्हाला यात 2-4 कुत्रे नक्कीच दिसतील पण तुम्हाला यात 13 कुत्रे शोधायचे आहेत. ज्या व्यक्तीला हे 13 कुत्रे दिसतील त्याचं निरीक्षण चांगलं आहे आणि तो हुशार आहे असं समजायचं पण ज्या व्यक्तीला 13 कुत्रे दिसणार नाहीत त्यांना मात्र सरावाची गरज आहे. उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन. नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.

Optical Illusion | तुमच्या निरीक्षण कौशल्याची परीक्षा! या चित्रात 13 कुत्रे शोधा, दिसतायत का?
spot the 13 dogs
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 11:23 AM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे. हे चित्र इतके व्हायरल होतात तुम्हाला प्रश्न पडत असेल की ऑप्टिकल इल्युजन सारखे चित्र व्हायरल का होतात? या चित्रांच्या मागचा हेतू काय? कशासाठी हे चित्र असतात? ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो. ज्या लोकांना असे चित्र सोडवायचा सराव असतो त्यांना सहजच याचं उत्तर सापडतं. ऑप्टिकल इल्युजनमुळे निरीक्षण कौशल्य सुधारतं. जेव्हा हे चित्र समोर येतं तेव्हा लोकं आधी गोंधळून जातात पण या चित्रांचा हेतूच तो असतो. आधी गोंधळून जाणे आणि मग नंतर शांत होऊन उत्तर शोधणे. आपण ज्या ज्या गोष्टी हलक्यात घेतो. ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्या गोष्टी आपल्याला ऑप्टिकल इल्युजन बघायला शिकवतं. आता हे चित्र बघा या चित्रात तुम्हाला 13 कुत्रे शोधायचे आहेत. तुमचं निरीक्षण कौशल्य कसं आहे हे यावरून कळेल.

तुम्हाला यात एकूण किती कुत्रे दिसतायत?

हे चित्र बघा, समुद्रकिनारा दिसेल. सकाळची वेळ असावी कारण लोक इथे फिरायला आलेले आहेत. कुठं जोडपी आहेत, कुणी एकटं फिरायला आलंय. इतका सुंदर समुद्रकिनारा, लोकं इथे मस्त विश्रांती घेतायत. या चित्रात खूप लोकं कुत्र्याला फिरायला घेऊन आलेत. चित्र जरासं ब्लर आहे पण कुत्रे दिसून येतायत फक्त तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. तुम्हाला यात एकूण किती कुत्रे दिसतायत?

यात 13 कुत्रे शोधा

उत्तर सापडलं का? किती कुत्रे दिसले? या चित्रात 2-4 कुत्रे कुणालाही सहज दिसतील पण यात 13 कुत्रे शोधायचे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो अशा प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनचे उत्तर कसे शोधायचे असतात. सर्वात आधी तर तुम्हाला माहिती असायला हवं की आपल्याला जे शोधायचं आहे ते दिसायला कसं आहे? म्हणजे फुल असो किंवा प्राणी, जे शोधायला लावलं आहे त्याचा आकार, रंग, प्रत्यक्षात ते दिसतं कसं हे माहिती असायला हवं. तरच उत्तर शोधणं शक्य आहे. तुम्हाला कुत्रं कसं दिसतं ते माहित आहे का? माहिती असेलच. मग आता यात 13 कुत्रे शोधा.

13 dogs

13 dogs

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.