Optical Illusion | नीट पहा…या चित्रात तुम्हाला कुत्रा दिसतोय का?

ऑप्टिकल भ्रम म्हणजे एक प्रकारचे कोडे असते. आपण लहानपणी तोंडी कोडी सोडवायचो. जो सगळ्यात आधी कोड्याचं उत्तर देईल तो हुशार ठरायचा. कोडी सोडवा ही एक प्रकारची स्पर्धाच असायची. आता हीच कोडी ऑनलाइन आलीयेत. दिलेल्या वेळेत ही कोडी सोडवायची असतात.

Optical Illusion | नीट पहा...या चित्रात तुम्हाला कुत्रा दिसतोय का?
Find the dog in this pictureImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 11:25 AM

मुंबई: बर्फाळ प्रदेशातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा फोटो ऑप्टिकल भ्रम असणारा फोटो आहे. ऑप्टिकल भ्रम आपल्या मेंदूला चालना देतात. यात तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घेतली जाते. ऑप्टिकल भ्रम म्हणजे एक प्रकारचे कोडे असते. आपण लहानपणी तोंडी कोडी सोडवायचो. जो सगळ्यात आधी कोड्याचं उत्तर देईल तो हुशार ठरायचा. कोडी सोडवा ही एक प्रकारची स्पर्धाच असायची. आता हीच कोडी ऑनलाइन आलीयेत. दिलेल्या वेळेत ही कोडी सोडवायची असतात.

ऑप्टिकल भ्रम म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन, यात कधी तुम्हाला एखादी वस्तू शोधून दाखवायची असते तर कधी प्राणी शोधायचो असतो. कधी कधी या फोटोंवरून तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे देखील कळतं. म्हणजे समजा एखादा फोटो असेल तर त्यात तुम्हाला आधी काय दिसतं यावर सगळं असेल. चित्रात जे आधी असेल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व ठरेल. ही बाब संशोधनातून समोर आलीय. या चित्रात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच खरं असतं असं आपल्याला वाटतं पण हा एक प्रकारचा भ्रम असतो आणि म्हणूनच याला ऑप्टिकल भ्रम म्हणतात. आता हाच व्हायरल होणार फोटो बघा.

हा फोटो बर्फाळ प्रदेशातला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कुत्रा शोधून दाखवायचा आहे. हा फोटो किचकट आहे. यात लगेच कुत्रा दिसत नाही. पण नीट निरखून पाहिलं तर कुत्रा दिसतो. आता खरी कसोटी ही आहे की फक्त ५ सेकंदात तुम्हाला हा कुत्रा शोधून दाखवायचा आहे. हे चित्र नीट पहा, तुम्हाला हा कुत्रा दिसतोय का? आम्ही तुम्हाला हिंट देतो. हा फोटो बर्फाळ प्रदेशातला आहे, कुत्रा पांढऱ्या रंगात आहे का? नीट बघा. तुम्हाला जर याचं उत्तर सापडलं असेल तर ठीक. नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली दाखवून देतोय.

Here is the dog

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.