Optical Illusion | कोडे! या चित्रात लॉलीपॉप शोधून दाखवा
कधी यात शब्द शोधायला सांगितलं जातं, कधी अक्षर, कधी काय तर कधी काय. कधी कधी तर यात तुम्हाला चेहरे सुद्धा शोधायला सांगितले जातात. आता या चित्रात तुम्हाला लॉलीपॉप शोधायचं आहे. लहानपणी तुम्ही लॉलीपॉप खाल्लंच असेल याला काही लोक कँडी देखील म्हणायचे.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचं भ्रम असतं. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता आपण ही कोडी ऑनलाइन सोडवतो. ऑप्टिकल भ्रम हा एक प्रकारचा भ्रम आहे, प्रथमदर्शनी आपण या चित्रात जे बघतो तेच सत्य आहे असं नसतं सत्य काहीतरी वेगळंच असतं. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतात. ज्या व्यक्तीचं निरीक्षण चांगलं आहे त्याला हे कोडे सोडवायला सोपं जातं. ऑप्टिकल इल्युजनमध्ये अनेक प्रकार असतात. कधी यात शब्द शोधायला सांगितलं जातं, कधी अक्षर, कधी काय तर कधी काय. कधी कधी तर यात तुम्हाला चेहरे सुद्धा शोधायला सांगितले जातात. ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधायचं असेल तर डोकं शांत, मन एकाग्र लागतं. ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा ज्याला सराव असेल त्याला उत्तर शोधणे सहज शक्य आहे.
या चित्रात तुम्हाला लॉलीपॉप शोधा
ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधायचं असेल तर डोकं शांत असायला हवं. माणूस उत्तर शोधताना आधी गोंधळून जातो. तुम्हाला जर ही कोडी अवघड वाटत असतील तर ती रोज सोडवल्यास तुमचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता या चित्रात तुम्हाला लॉलीपॉप शोधायचं आहे. लहानपणी तुम्ही लॉलीपॉप खाल्लंच असेल याला काही लोक कँडी देखील म्हणायचे. तुम्ही नसेल खाल्लं तर लहान मुलांना देखील तुम्ही ते खाताना पाहिलं असेल. आता हे आईस क्रीमचं चित्र बघा, या चित्रात तुम्हाला लॉलीपॉप शोधायचं आहे.
उत्तर सापडलं आहे का?
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. या चित्रात डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली नीट निरखून बघा. तुम्हाला लॉलीपॉप दिसलंय का? तुमचं निरीक्षण चांगलं असल्यास तुम्हाला उत्तर शोधणं सोपं जाईल. एक-एक गोष्ट नीट बघा. उत्तर सापडलं? जर उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! सापडलं नसल्यास आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत. उत्तर सापडणारा सगळ्यात हुशार असेल. ज्याला सापडलं नाही त्याने दररोज सराव करावा, सरावाने सगळं सहज शक्य आहे.