AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion: हे चित्र ठरवेल तुमची पर्सनॅलिटी! नीट बघा, आधी काय दिसतंय?

जोसेफ जॅस्ट्रो यांनी 1889 साली हा भ्रम शोधून काढलाय. आपल्या पर्सनॅलिटी बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ऑप्टिकल भ्रम हा सगळ्यात चांगला उपाय आहे.

Optical Illusion: हे चित्र ठरवेल तुमची पर्सनॅलिटी! नीट बघा, आधी काय दिसतंय?
Optical Illusion Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 10:13 AM

ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) नावाचा एक प्रकार असतो. हा भ्रम भल्या भल्यांना गोंधळात टाकतो. ब्रेन टिझर (Brain Teaser) म्हणून अनेकदा ह्याचा वापर केला जातो. कोडी सोडवण्यातलाच हा प्रकार बाकी काही नाही. इथे फक्त फरक इतका असतो की तुम्ही आधी गोष्टीकडे कसे पाहता. तुमच्या आकलन क्षमतेवर ऑप्टिकल भ्रम अवलंबून असतो. कधी कधी एका चित्राचे अनेक अर्थ असतात. एका चित्रात अनेक चित्र असतात. पण ह्यातलं तुम्ही आधी काय पाहता हे महत्त्वाचं ठरतं. यालाच ऑप्टिकल भ्रम म्हटलं जातं. ऑप्टिकल भ्रम तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगू शकतो. ‘इनसाइडर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जोसेफ जॅस्ट्रो यांनी 1889 साली हा भ्रम शोधून काढलाय. आपल्या पर्सनॅलिटी (Personality) बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ऑप्टिकल भ्रम हा सगळ्यात चांगला उपाय आहे.

हे अप्रतिम चित्र रफाल ओल्बिंस्की यांनी बनवलं आहे. चित्र नीट पहा. या चित्रात तुम्हाला आधी काय दिसलं? या एका चित्रात खरं तर ३ चित्र आहेत. महिला, फूल आणि वीणा अशी ही तीन चित्र. तुम्हाला आधी काय दिसलंय हे महत्त्वाचं.

जर तुम्हाला सगळ्यात आधी वीणा दिसली असेल. तर ही गोष्ट तुमच्यात असलेलं प्रेम दर्शवते. तुम्ही हीलिंग प्रोसेसवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहात. इतरांच्या आंतरिक सौंदर्याला तुम्ही महत्त्व देता.

त्याचबरोबर वीणा म्हणजेच वीणेत दडलेलं संगीत तुम्हाला समाधानाची आणि निखळ प्रेमाची अनुभूती देतं. आपण स्वत: वर प्रेम करणे आणि इतरांपेक्षा स्वत: वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

वीणा जर आधी दिसत असेल तर तुमची पर्सनॅलिटी समाधानी आहे. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत तुम्हाला समाधान वाटते.

जर तुम्हाला सर्वात आधी या चित्रात महिला दिसत असेल तर तुम्ही आत्तापर्यंत अनेक मोठ्या आव्हानांना दिलंय. याचबरोबर तुम्ही एक मजबूत व्यक्तिमत्त्व आहात. तुमच्याकडे खूप आंतरिक शक्ती आणि प्रेम आहे.

सर्वात आधी जर तुम्ही फूल पाहिलं असेल तर, तुमच्यात महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण विषय ऐकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. या चित्रात असलेलं फूल बाईच्या कानावर सजवलेलं आहे.

आधी फूल पाहणारी व्यक्ती कानाची कच्ची नाही. तुमच्याबद्दल कोण काय बोलतं याची तुम्हाला पर्वा नाही. तुम्ही दयाळू आहात.

मन शांत ठेवण्याची कला तुम्हाला अवगत आहे. तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐकू शकता, जो तुम्हाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करतो.

जेव्हा जेव्हा लोकांना तुमची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा तुम्ही ताबडतोब त्यांना मदत करण्यासाठी पोहोचता. तुम्ही इतरांवर प्रेमाचा वर्षाव करता आणि भावनिक पातळीवर लोकांशी संपर्क साधता. सांगा मग, तुम्हाला या चित्रात आधी काय दिसतंय?

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.