AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion: चित्राकडे बघून तुम्हाला जे दिसेल त्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरेल! काय दिसतंय…?

Optical Illusion: अनेक वेळा लोकं हा फोटो बघताना गोंधळून जातात, अडकून जातात. बरेचदा हे इतकं अवघड वाटतं की लोकं त्यावर उपाय शोधू शकत नाहीत, तर कित्येकदा लोकं सहज ही इमेज (Optical Illusion Image) सोडवून टाकतात. तुम्हालाही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी करायची असेल, तर या ऑप्टिकल इल्युजनवर बारकाईने नजर टाका.

Optical Illusion: चित्राकडे बघून तुम्हाला जे दिसेल त्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरेल! काय दिसतंय...?
Optical Illusion ImageImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 5:14 PM

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होतात. आजकाल ऑप्टिकल इल्यूजन आणि कोडींचे फोटो खूप लक्ष वेधून घेतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल सांगू शकतं. हा फोटो अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की, तुमच्या मेंदूला जी गोष्ट आधी समजेल ती गोष्ट तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या (Personality Type) काही गोष्टी उघड करू शकते. ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) म्हणजे ऑप्टिकल इल्युजन हा एक वर्ग वेगळा आहे. हे तुमच्या मेंदूच्या आतील कोपऱ्यांची चाचणी घेते. ऑप्टिकल इल्यूजन खूप मजेशीर असतात. अनेक वेळा लोकं हा फोटो बघताना गोंधळून जातात, अडकून जातात. बरेचदा हे इतकं अवघड वाटतं की लोकं त्यावर उपाय शोधू शकत नाहीत, तर कित्येकदा लोकं सहज ही इमेज (Optical Illusion Image) सोडवून टाकतात. तुम्हालाही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी करायची असेल, तर या ऑप्टिकल इल्युजनवर बारकाईने नजर टाका.

ऑप्टिकल भ्रम

या फोटोमध्ये तुम्हाला एक विचित्र झाड दिसेल. या फोटोतील प्रत्येक गोष्टीचा रंग अगदी वेगळा आहे. या फोटोमध्ये तुम्हाला जे आधी दिसेल ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगू शकतं. पण फोटो काळजीपूर्वक पाहण्याआधी 10 सेकंदाचा टायमर सेट करायला विसरू नका.

तुम्ही आनंदी आहात की नाही हे जाणून घ्या

जर आपण प्रथम एखादे झाड पाहिले तर त्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या जीवनात आनंदी आहात. याशिवाय तुम्ही परिस्थितीचा अतिविचार करत नाही किंवा फार तक्रार करत नाही. पण आधी चेहरा पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमच्या जीवनाला गरजेपेक्षा जास्त गांभीर्याने घेता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पदाचा अतिविचार करत राहता, ज्यामुळे अनेक वेळा तुम्हाला नुकसानही सहन करावं लागतं.

हे कोडे मजेशीर आहे

हा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेक लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळालीये. काहीही असलं तरी लोकांना ऑप्टिकल इल्युजन्स खूप आवडतात, मग ते मनाबद्दल असोत वा व्यक्तिमत्त्वाबद्दलचे असोत.

कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.