सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे सिद्ध करणारे फुगे विकणाऱ्या मुलीचे खास फोटो

सौदर्य ही अशी खाण आहे जी कुठेही सापडू शकते. ती श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या घरी नसते. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये (Keral model) समोर आलाय. कारण रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलीच्या सौदर्याने (Kisbu) एका फोटोग्राफरच्या काळजाचा ठोका चुकवलाय.

सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे सिद्ध करणारे फुगे विकणाऱ्या मुलीचे खास फोटो
फुगे विकणारी झाली स्टारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:02 PM

मुंबई : सौदर्य ही अशी खाण आहे जी कुठेही सापडू शकते. ती श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या घरी नसते. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये (Keral model) समोर आलाय. कारण रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलीच्या सौदर्याने (Kisbu) एका फोटोग्राफरच्या काळजाचा ठोका चुकवलाय. सोशल मीडियात एवढी ताकद आहे की कोणालाही रातोरात स्टार बनवते. असेच एक उदाहरण केरळमध्ये समोर आले आहे, कारण फुगे विकणाऱ्या या मुलीचे फोटो (Model Photo) सोशल मीडियापर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया हे आजकाल एक असे माध्यम झाले आहे की ज्याने माणून रातोरात घराघरात ही पोहोचतो, आणि रातोरात त्याचे दुष्परिणामही भोगतो. मात्र केरळमध्ये फुगे विकणारी मुलगी आता सोशल मीडिया स्टार झाली आहे. ही मुलगी गजबजलेल्या भागात फुगे विकत होती, तिचे फोटो एका वेडिंग फोटोग्राफरने क्लिक केले होते. त्यानंतर ते फोटो त्याला खूप आवडले. त्याने त्या मुलीचा मेकओव्हर केला. मेकओव्हरनंतर या मुलीचे फोटोशूट केले होते. तेही फोटो आता चांगलेच चर्चेत आले आहेत.

फोटो ग्राफरची इन्स्टा पोस्ट

मेकओव्हनंतरचे फोटोशूट

पहिल्यांदा कुठे पाहिलं?

अर्जुन कृष्णन नावाच्या एका छायाचित्रकाराने अंदल्लुरकावू उत्सवादरम्यान या किस्बू नावाच्या मुलीला पाहिले होते.यादरम्यान त्याने क्लिक केलेले फोटो खूपच सुंदर होते. त्यानंतर अर्जुनने हे फोटो किसबू आणि तिच्या आईला दाखवले. किसबूचे हे सुंदर फोटो पाहून किसबू आणि तिची आई खूप खुश झाली. त्यानंतर फोटोग्राफर अर्जुन कृष्णनने तोच फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याच फोटोंची आता सोशल मिडियावर हवा आहे.

फोटो वेगाने व्हायरल

या फोटोंना लाईक्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत. यानंतर अर्जुनचा मित्र श्रेयसनेही तिचे फोटो क्लिक केले, या फोटोंनाही चांगला प्रतिसाद मिळाला. या फोटोत किसबुचे सौदर्य खुलल्याचे दिसते. यानंतर रेमाया नावाच्या स्टायलिस्टने किसबूचा मेकओव्हर केला. या पारंपारिक मेकओव्हरमध्ये ती साडी आणि लाल ब्लाउज परिधान करताना दिसत आहे.त्याचवेळी या व्हायरल शूटवर फोटोग्राफर अर्जुनची प्रतिक्रियाही समोर आली आहे. फोटोशूटनंतर मिळालेल्या प्रतिसादामुळे तो खूप आनंदी असल्याचे त्याने सांगितले. कुणाचे तरी आयुष्य बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आनंद त्यालाही सुखद धक्का देणाारा आहे.

#Himveers : रक्षणासाठी कटिबद्ध म्हणत ITBPनं Share केला हिम बिबट्याचा Video

तिला सांगा कोणीतरी तो साप आहे, खेळणं नाही! Viral होत असलेला हा धक्कादायक Video पाहा

Viral : ‘माफी मागतो, पुन्हा बदाम विकणार’, असं का म्हणाला भुबन बद्याकर? वाचा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.