Video : नया दिन नया गाणा… रानू मंडलचं नवं बंगाली गाणं, नेटकरी म्हणतात, “खूप सुंदर दिसत आहेस”

राणू मंडलने एक बंगाली गाणं गायलं आहे. बांग्लादेशचा सुपरस्टार अलोमसोबत तिने हे गाणं गायलंय. अलोमने आणि राणूने नुकतंच 'तुम चारा आमी' हे गाणँ गायलंय. याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या व्हायरल झाला होता.

Video : नया दिन नया गाणा... रानू मंडलचं नवं बंगाली गाणं, नेटकरी म्हणतात, खूप सुंदर दिसत आहेस
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 11:17 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असणारी रानू मंडल (Ranu Mandal) सतत काही वेगळे प्रयोग करत असते. आता तिचं एक नवं गाणं आलं आहे. यावेळी तिने एक बंगाली गाणं गायलं आहे. बांग्लादेशचा सुपरस्टार अलोमसोबत तिने हे गाणं गायलंय. अलोमने आणि रानूने नुकतंच ‘तुम चारा आमी’ (Tum Chara Ami) हे गाणँ गायलंय. याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या व्हायरल (Viral Video) झाला होता. अलोमने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच रानू मंडलसोबत काम करण्याची घोषणा केली होती. लवकरच आपण गाणं गाणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. आता त्यांचं हे गाणं समोर आलं आहे.

 रानू मंडलचं नवं गाणं

रानू मंडलने एक बंगाली गाणं गायलं आहे. बांग्लादेशचा सुपरस्टार अलोमसोबत तिने हे गाणं गायलंय. अलोमने आणि रानूने नुकतंच ‘तुम चारा आमी’ हे गाणं गायलंय. याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या व्हायरल झाला होता. अलोमने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच रानू मंडलसोबत काम करण्याची घोषणा केली होती. लवकरच आपण गाणं गाणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. आता त्यांचं हे गाणं समोर आलं आहे. या जोडीचं हे पहिलं गाणं आहे.दोघांनीही लाल रंगाचे कपडे घातलेत.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि रानू मंडलला पुन्हा एकदा इंटरनेटवर पाहून काहींना आनंद झाला आहे. अनेकांनी अभिनंदन केलंय तर काहींनी ट्रोल केलंय.

एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “बंगालचे लोक ज्याची वाट पाहत होते ते आता पूर्ण झाले आहे. राणू आणि आलम तुम्ही असेच पुढे जात राहा. चांगली गाणी आमच्या भेटीला आणा!” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं की, ” रानू मंडल आलमसोबत खूप छान दिसत आहे. या दोघांनीही एकमेकांसोबत अश्या चांगल्या गाण्यांची निर्मिती करावी, अशी माझी इच्छा आहे.”

रानू मंडल कोण आहे?

रानू मंडल या महिलेला सोशल मीडियाने ओळख दिली. काही दिवसांआधी ती रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गातानाचा तिचा व्हीडिओ व्हायरल झाला. लोकांना रानूचा आवाज आवडला. ती रातोरात स्टार झाली. यानंतर तिला एका गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं. जिथे गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर दिली. यानंतर हिमेशसोबत रानू यांनी ‘तेरी मेरी कहानी’ गाणं गायलं जे लोकप्रिय झालं. त्यावेळी ती तिच्या मेकअपमुळे ट्रोल झाली. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर रानू बदलली. असं अनेकांचं म्हणणं होतं.

राणू मंडलच्या कच्चा बदाम या व्हायरल गाण्याची झलक

संबंधित बातम्या

Video : हुमा कुरेशीच्या तोडीस तोड जैनिलची ‘शिकायत’, व्हीडिओ पाहून तुम्हीही चाहते व्हाल…

Viral Video : कामाच्या शेवटच्या दिवशी एअर होस्टेस भावूक, इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटमधला व्हीडिओ व्हायरल…

Video : “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…”, अपंग मित्राला घेऊन निघाल्या दोघी मैत्रिणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.