सोनम गुप्तानंतर आता राशी बेवफा; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

'सोनम गुप्ता बेवफा है' (Sonam Gupta bewafa hai) चा ट्रेंड मध्यंतरी चांगलाच व्हायरल झाला होता. सोनम गुप्ता बेवफा या ट्रेंडवर आधारीत अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र अद्यापही ही सोनम गुप्त कोण होती? आणि तिच्या नावाची एवढी चर्चा का झाली? हे उघड होण्यापूर्वीच असाच आणखी एक ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनम गुप्तानंतर आता राशी बेवफा; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
व्हायरल नोट
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 6:46 PM

‘सोनम गुप्ता बेवफा है’ (Sonam Gupta bewafa hai) चा ट्रेंड मध्यंतरी चांगलाच व्हायरल झाला होता. सोनम गुप्ता बेवफा या ट्रेंडवर आधारीत अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र अद्यापही ही सोनम गुप्त कोण होती? आणि तिच्या नावाची एवढी चर्चा का झाली? हे उघड होण्यापूर्वीच असाच आणखी एक ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी सोनम गुप्ता ऐवजी आता राशीचे नाव समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर ‘राशी बेवफा है’ चा (Rashi Bewafa Hai) ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर या संदर्भातले मीम्स (Memes) शेअर होताना दिसत आहेत. कोणी तरी वीस रुपयांच्या नोटेवर ‘राशी बेवफा है’ असे लिहिले. आता या नोटेचा फोटो प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी या फोटोवर मजेदार मीम्स शेअर करत आहेत.

‘राशी बेवफा है’ चा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायर झाल्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांना सोनम गुप्ता बेवफा है च्या ट्रेंडची आठवण झाली आहे. अनेकांकडून सोनम गुप्त बेवफा है या जुन्या ट्रेंडच्या मीम्सचा शोध घेतला जात आहे. तर अनेकांकडून ‘राशी बेवफा है’ चा ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर ही राशी नेमकी कोण आहे? याचा शोध घेण्यात येत आहे. अनेकांनी तर या ट्रेंडवर मजेदार मिम्स शेअर करत धुमाकूळ घातला आहे. पाहुयात अशेच काही मजेदार मीम्स

संबंधित बातम्या

अबब… महिलेच्या पोटातली गाठच 47 किलोची? अहमदाबादमधल्या डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न!

VIDEO : हम भी किसी से कम नहीं… म्हणत पुण्यातील महिलांचा मराठी तडका! श्रीवल्लीवर थिरकल्या…

Video : जिंदगी एक सफ़र है सुहाना…! तुम्ही कधी माकडाला सायकल चालवताना पाहिले आहे का? पाहा व्हायरल व्हिडिओ…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.