Viral Video : विचित्र हेअरस्टाईलची सोशल मीडियावर चर्चा, नेटकरी म्हणतात, पण कशासाठी ‘अशी’ हेअरस्टाईल?

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ व्हायरल होतोय. ????????? या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ खूप पाहिला जात आहे.

Viral Video : विचित्र हेअरस्टाईलची सोशल मीडियावर चर्चा, नेटकरी म्हणतात, पण कशासाठी 'अशी' हेअरस्टाईल?
विचित्र हेअरस्टाईल व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 11:02 AM

मुंबई : आजूबाजूच्या गर्दीत आपण उठून दिसावं, आपला प्रभाव पडावा यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. अनेकजण त्यासाठी आपल्या लूककडे (look) विशेष लक्ष देत असतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. तर बऱ्याचदा वेगवेगळ्या हेअरस्टाईलही (Hairstyle) करत असतात. पण हटके लूकच्या नादात काही विचित्र हेअरस्टाईल केल्या जातात. त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. असाच एका हटके हेअरस्टाईलचा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग (Hairstyle Viral Video) आहे.नेटकऱ्यांनी कमेंट करून या व्हीडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात एक तरूणाचा हेअर स्टाईलिशने केलेला हेअरकट पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय. यात या तरूणाच्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकले आहेत. डोक्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला दोन शेंड्या ठेवल्या आहेत. या दोन्ही शेड्यां एकमेकांना जोडल्या आहेत. याहून कहर म्हणजे याला एक लहानसा चेंडू बांधलाय. त्याला झोपाळ्या त्याने झुलत ठेवलंय. आता हा व्हीडिओ पाहून त्यावर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केली नसती तरच नवल…

व्हायरल व्हीडिओ

सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ व्हायरल होतोय. ????????? या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ खूप पाहिला जात आहे. यात या तरूणाच्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकले आहेत. डोक्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला दोन शेंड्या ठेवल्या आहेत. या दोन्ही शेड्यां एकमेकांना जोडल्या आहेत. याहून कहर म्हणजे याला एक लहानसा चेंडू बांधलाय. त्याला झोपाळ्या त्याने झुलत ठेवलंय. या व्हीडिओला “कुणाला अशी हेअर स्टाईल हवी आहे, त्यांना टॅग करा”, असं कॅप्शन दिलंय.

View this post on Instagram

A post shared by ????????? (@earthtell)

कमेंट्सचा पाऊस

आता हा व्हीडिओ पाहून त्यावर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केली नसती तरच नवल. नेटकऱ्यांनीही या व्हीडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये कुणाला अशी हेअर स्टाईल हवी आहे, त्यांना टॅग करा, असं सांगितलं आहे.त्यावर कुणालाही ही अशी हेअरस्टाईल नको आहे. असं लिहिलंय. काहींनी पण अशी हेअर स्टाईल कशासाठी असा सवालही विचारलाय. आतापर्यंत हा व्हीडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तसंच हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडला असून या व्यक्तीची विचित्र हेअरस्टाईल पाहून ते अक्षरशः पोट धरून हसत आहेत.

संबंधित बातम्या

Shashi Tharoor VIDEO | आधी गप्पांचा व्हिडीओ, आता सुप्रिया सुळेंना टॅग करत थरुर यांनी बॉलिवूड गाणंच लिहिलं

‘पिछे देखो पिछे, पिछे तो देखो’ फारुख अब्दुल्लांच्या भाषणावेळी मागे नेमकं काय चाललंय?

पोलिसांना फोन करत म्हणाली ‘मला पिझ्झा ऑर्डर करायचाय? मिळेल?’ मग पोलिसांनी चक्क…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.