VIDEO : घराच्या खालून भितीदायक आवाज येत होता, काहीवेळाने मगरी बाहेर येऊ लागल्या, व्हिडिओ पाहून…

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये मगरी जमिनीतून बाहेर येताना दिसत आहेत.

VIDEO : घराच्या खालून भितीदायक आवाज येत होता, काहीवेळाने मगरी बाहेर येऊ लागल्या, व्हिडिओ पाहून...
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 3:23 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (video viral) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक धक्का बसला आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ लोकांना अधिक आवडला सुध्दा आहे. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ (animal viral video) पाहायला अधिक आवडते. मगरीच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. चुकून एखादा मगरीच्या हल्ल्यात बचावला आहे. सध्याचा सोशल मीडियावरील व्हिडीओ सुध्दा भयानक आहे. आपण मगरी पाण्यात पाहतो. परंतु सध्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मगरी या जमिनीतून आल्या आहेत. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

सध्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मगरी फरशीतून बाहेर निघत आहेत. दिसत असलेली फरशी पुर्णपणे तुटली आहे. त्यावेळी बाहेर आलेल्या मगरींच्या तोंडाला तिथं असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रश्शी बांधली आहे. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होत आहे की, मगरीच्या हल्ल्यामुळे फरशी फुटली आहे. बाहेर आल्यानंतर मगरींच्या तोंडाला बांधण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांना अजून शंका आहे की, त्या मगरी जमिनीच्या खाली कशा गेल्या. ज्यावेळी एका मगरीच्या तोंडा रश्शी बांधली, त्यानंतर त्या मगरीच्या मागून अजून एक मगर तिथून बाहेर आली. ज्यावेळी दुसरी मगर पटकन बाहेर येते त्यावेळी तिथं असलेल्या लोकांच्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवरती @TheFigen_ नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, हे देवा हे सगळे तिथं काय करीत आहेत ? 22 सेंकदाचा तो व्हिडीओ आतापर्यंत २ लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ अधिक कमेंट सुध्दा आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक अधिक घाबरली आहेत. एका वेबसाईटने सांगितलं आहे की, शेजारी घराच्या जमिनीतून आवाज येत होता. त्यांना शंका आली खाली दोन प्राण्यांची भांडण लागली आहेत. त्यामुळे जमिनीवरती प्लास्टर होतं. त्यावेळी जमिनीची एक बाजू फक्त तुटली होती. लोकांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना एक मगर दिसली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.