Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking sea water video : समुद्रातल्या पाण्यात Enjoy करत होते Ride, तेवढ्यात अचानक…

Sea water animal video : काही लोक समुद्रात फिरायला गेले होते. यादरम्यान ते बोटीतून राइडचा (Ride) आनंद घेण्यासाठी समुद्राच्या (Sea) मध्यभागी ते पोहोचले. लोक तीन-चार बोटींवर (Boating) बसून एन्जॉय करत असताना एक मोठा भितीदायक समुद्री प्राणी त्यांच्या बोटीजवळ येतो.

Shocking sea water video : समुद्रातल्या पाण्यात Enjoy करत होते Ride, तेवढ्यात अचानक...
बोटिंगवेळी अचानक पाण्याबाहेर आलेला समुद्री जीव
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 3:09 PM

Sea water animal video : प्रत्येकाला समुद्र आवडतो. जेव्हा लोक समुद्रकिनारी जातात तेव्हा ते पोहण्यापासून सर्व इतर प्रकारची मजा करतात. हे करत असताना अनेकवेळा काही लोक अपघाताला बळी पडल्याचेही दिसून आले आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल, की समुद्रात राइड, बोटिंग करताना बोटीजवळ काही धोकादायक मगरीसारखा सागरी प्राणी आला. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच घाबरून जाल. व्हिडिओत जे दिसत आहे ते पाहून समुद्रात राइड करणारे लोक आरडाओरड करतात. काही लोक समुद्रात फिरायला गेले होते. यादरम्यान ते बोटीतून राइडचा (Ride) आनंद घेण्यासाठी समुद्राच्या (Sea) मध्यभागी ते पोहोचले. लोक तीन-चार बोटींवर (Boating) बसून राइड एन्जॉय करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान एक मोठा भितीदायक समुद्री प्राणी त्यांच्या बोटीजवळ येतो.

कोणावरही करू शकत होता हल्ला

या भितीदायक प्राण्यांना पाहून ते ओरडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. धोकादायक प्राणी पाहून तेथील लोक घाबरतात. बोटीखालून सागरी प्राणी बाहेर पडतो. बोटीखाली जाऊन तो प्राणी पाण्यातून बाहेर आला असता, तर बोट उलटली असती आणि पोहणारे लोक पाण्यात बुडाले असते. याशिवाय तो प्राणी त्या लोकांवर हल्ला करून इजाही करू शकत होता.

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर

सुदैवाने, तो समुद्री प्राणी कोणालाही इजा करत नाही आणि थोड्या वेळाने निघून जातो. मात्र, तो जेवढा जास्त काळ तेथे राहतो तेवढा राइड करणाऱ्यांचा जीव अडकला होता. कारण असे दृश्य कोणाला पाहायला मिळाले तर तोही घाबरून जाईल. oceanlife.4u नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ocean Life (@oceanlife.4u)

आणखी वाचा :

Viral : पुरेपूर मनोरंजन करतो ‘हा’ उंदीर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा Cute आणि Creative Video पाहाच

Indian Army’s Rescue operation! Malampuzha इथं 400 फूट घळीत अडकलेल्या तरुणास ‘असं’ वाचवलं, पाहा थरारक Video

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.