VIDEO | चिमुकलीनं पंतप्रधानाचं मन जिंकलं, मोदींनी शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून तुम्हाला सुध्दा धक्का बसणार आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा हा व्हिडीओ व्हायरल करणार एवढं मात्र निश्चित. लहान मुलीचं टॅलेंट अनेकांना आवडलं आहे.

VIDEO | चिमुकलीनं पंतप्रधानाचं मन जिंकलं, मोदींनी शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले...
PM Shared Viral VideoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 1:48 PM

दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी रोज नवीन व्हिडीओ (Viral Video) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी गाणे गातं म्यूझिक देत आहे. त्या मुलीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारख आहे. अनेकांना तो व्हिडीओ अधिक आवडला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू आणेल. लोकं म्हणतात, टॅलेंट आहे की क्रियटिविटी, व्हिडीओ नक्की पाहा आणि त्यावर कमेंट करा.

हा व्हि़डिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केल्यापासून तरुणांनी अधिक पाहिला आहे. मुलीचं टॅलेंट पाहून नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या वैयक्तीक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती मुलगी अजून खूप लहान आहे. इतक्या लहान वयात त्या मुलीचं टॅलेंट पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेक कमेंट आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ दोन लाख 47 हज़ार लोकांनी पाहिला आहे. या व्हि़डीओला सतत कमेंट येत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत, काय चांगला आवाज आहे असं म्हटलं आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, खूपचं सुंदर मुलगी आहे. ही मुलगी पुढे जाऊन मोठी संगीतकार होईल.

लहान मुलांकडे असलेलं टॅलेंट अनेकांना आवडतं, कारण ते एखाद्या मोठ्या माणसाला सुध्दा शक्य नसतं. त्या मुलीचं टॅलेंट पाहून सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या लहानमुलांचे अनेक व्हिडीओ आहेत. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांना अधिक आवडले आहेत.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.