VIDEO : डान्समध्ये स्टंट दाखवणे मुलांना पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!

दररोज सोशल मीडियावर (Social media) लग्नासंदर्भातील हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. लग्नामध्ये प्रत्येकजण मस्तीच्या मूडमध्ये असतो. सध्या अशाच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ (Video) बघितल्यानंतर तुम्ही देखील पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

VIDEO : डान्समध्ये स्टंट दाखवणे मुलांना पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!
डान्स व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 8:24 AM

मुंबई : दररोज सोशल मीडियावर (Social media) लग्नासंदर्भातील हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. लग्नामध्ये प्रत्येकजण मस्तीच्या मूडमध्ये असतो. सध्या असाच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ (Video) बघितल्यानंतर तुम्ही देखील पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या सर्वांना माहित आहे की, मित्राच्या लग्नामध्ये (Wedding) इतर मित्र कशाप्रकारे धमाल मस्ती करतात.

तीन मित्रांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मित्राच्या लग्नामध्ये तीन मित्र डान्स करत आहेत. मात्र, त्यांचा डान्स खतरनाक आहे. स्टेजवर दोन मुले डान्स करत आहेत, यादरम्यान तिसरा मुलगा तिथे येतो आणि आता तिघेही तिथे लोकांना प्रभावित करण्यासाठी अनोखा डान्स स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी पहिल्या मुलाने दोघांनाही हवेत उचलले आणि गोल-गोल फिरूवत आहे, तेवढ्यात एकाचा तोल जातो आणि तो मुलगा स्टेजवरून खाली फेकला जातो.

इथे पाहा मुलांचा डान्स व्हिडीओ 

View this post on Instagram

A post shared by BKS ?? (@memes.bks)

हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हीही स्वत: हसल्याशिवाय राहू शकत नाहीत. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memes.bks नावाच्या पेजवरही अपलोड करण्यात आला आहे, ज्यावर नेटिझन्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडिओ त्या लोकांसाठी धडा आहे जे सर्वत्र स्टंट करण्याचा विचार करतात.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘आजकालच्या मुलांना हे का समजत नाही की स्टंट सगळीकडे करता येत नाही.’ याशिवाय इतर अनेक यूजर्स यावर कमेंट केल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

Tribute to Lata Mangeshkar : रांगोळीतून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, 39 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेला ‘हा’ Video

Hijabनंतर आता आणखी एक Video Viral; यूझर्स म्हणतायत, जग जातंय पुढे भारत मात्र चाललाय मागे!

खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.