Dancing traffic lights स्वत:च सांगत आहेत ‘आता पुढे जायचं नाही!’ Funny video viral

Dancing traffic lights : लोक वाहतुकीचे नियम गांभीर्याने घेत नसल्याचे अनेकदा दिसून येते. याचसंबंधी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. ते लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्लाही देत ​​आहेत.

Dancing traffic lights स्वत:च सांगत आहेत 'आता पुढे जायचं नाही!' Funny video viral
स्मार्ट वाहतूक दिवे
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 12:24 PM

Dancing traffic lights : लोक वाहतुकीचे नियम गांभीर्याने घेत नसल्याचे अनेकदा दिसून येते. काहींना तर ट्रॅफिक सिग्नल तोडण्यात फारच मोठेपणा किंवा थ्रील वगैरे वाटते. मात्र हे सर्व प्राणघातक ठरू शकते शिवाय नियमांच्या विरुद्धही आहे. अशावेळी जनजागृती केली जाते. वाहतूक पोलिसांकडून नियम कठोर केले जातात. दंडाचीही तरतूद आहे. आता याचसंबंधी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. सोशल मीडियावर लोकांना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. ते लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्लाही देत ​​आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. यासाठी सर्व सिग्नलवर वाहतूक पोलीस सज्ज असतात. या व्हिडिओमध्ये एका चौकातील सिग्नलचे दिवे वाऱ्यामुळे हलत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वारा वेगाने वाहत आहे, तसे दिवेही हलत आहेत.

वाऱ्यामुळे कंप पावत आहेत दिवे

वाऱ्यामुळे दिवे कंप पावत आहेत, परंतु अशा प्रकारे कंप पावत आहेत की नो-नो चिन्ह तयार होत आहे. हे दृश्य पाहताना आपल्याला हसायला येते. हे दृश्य कोणीतरी आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले आहे. त्याचवेळी सिग्नलजवळ अनेक वाहने उभी असतात. ट्रेनमध्ये बसलेले लोक आनंदाने सिग्नलचा हा डान्स पाहत आहेत.

ट्विटर अकाउंटवरून शेअर

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यांच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, की स्मार्ट ट्रॅफिक लाइट, स्वतःला सांगत आहे – “मला पुढे जावे लागणार नाही” बातमी लिहिल्यापर्यंत हा व्हिडिओ १० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी शेकडो लोकांनी कमेंट करून तरुणावर टीका केली आहे. यासोबतच तरुणांना स्टंटबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Anand Mahindra tweet : बैलांच्या कळपावर ‘हा’ एकटा बदक भारी! पाहा, Ultra high josh..!

उणे 30 अंश तापमानात ITBP Commandantचे न थकता पुशअप्स, पाहा Viral video

Pushpa fever : 1-2 नाही तर चक्क पाच भाषांतलं Srivalli song! ऐका फक्त एका क्लिकवर…

आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्
आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्.
'...यांच्या विजयाचा बाप लावारिस', बोगस मतदानावर 'सामना'तून हल्लाबोल
'...यांच्या विजयाचा बाप लावारिस', बोगस मतदानावर 'सामना'तून हल्लाबोल.
जरांगेंची तब्येत खालावली, तरी उपोषणावर ठाम; सरकारकडे या मागण्या अन्...
जरांगेंची तब्येत खालावली, तरी उपोषणावर ठाम; सरकारकडे या मागण्या अन्....
भाजप दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना फोडणार? राऊतांचा दावा काय?
भाजप दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना फोडणार? राऊतांचा दावा काय?.
आकाला 'स्पेशल 26' पोलिसांचं प्रोटेक्शन? बीड पोलीस दलात कराडची टीम
आकाला 'स्पेशल 26' पोलिसांचं प्रोटेक्शन? बीड पोलीस दलात कराडची टीम.
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.