#AirtelDown : ‘नेटवर्क ठप्प’वर Airtelचं स्पष्टीकरण नाही, ग्राहकांना मनस्ताप; Share केले Memes
AirtelDown : एअरटेलची ब्रॉडबँड आणि मोबाइल (Mobile) सेवा आज ठप्प झाली. त्यामुळे एअरटेलचे ग्राहक मोबाइल कॉलिंग, मोबाइल वायरलेस आणि ब्रॉडबँड (Broadband) सेवेतून इंटरनेट (Internet) सेवा वापरू शकले नाहीत. यावर मीम्स व्हायरल होत आहेत.
AirtelDown : एअरटेलची ब्रॉडबँड आणि मोबाइल (Mobile) सेवा आज ठप्प झाली. त्यामुळे एअरटेलचे ग्राहक मोबाइल कॉलिंग, मोबाइल वायरलेस आणि ब्रॉडबँड (Broadband) सेवेतून इंटरनेट (Internet) सेवा वापरू शकले नाहीत. या मुद्द्यावर कंपनीने अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण ही समस्या देशभरात असल्याचं ऑनलाइन रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. कंपनीने आतापर्यंत अशा कोणत्याही समस्येबद्दल काहीही सांगितले नाही, परंतु यूझर्स कंपनीच्या सेवांबद्दल नाराज आहेत. सेवा खंडित झाल्याच्या बदल्यात वापरकर्त्यांना कोणते फायदे दिले जातील, याबाबत कंपनीकडून सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र एअरटेलच्या ग्राहकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. आताच्या काळात एक मिनिटही व्यक्ती मोबाइल आणि इंटरनेटशिवाय राहून शकत नाही, त्यात अशा सुमार सेवांमुळे ग्राहकांना मात्र नुकसान सोसावे लागते.
People shocked over #airteldown issues. Le Vodafone : pic.twitter.com/R1koNkLht6
— Amit Sarda (@amit4738) February 11, 2022
#AirtelDown is trending.
Flight Mode to me :- pic.twitter.com/fAVaovx5Js
— Innocent Child (@bholaladkaa) February 11, 2022
ट्विटरवर माहिती
सोशल मीडिया यूझर्सच्या वतीने, मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर एअरटेल सेवा बंद झाल्याची माहिती सतत दिली जात होती. सेवा डाउन झाल्यामुळे #AirtelDown ट्विटरवरही खूप ट्रेंड करू लागला. आता यूझर्सनी याबाबत मीम्सही शेअर केले आहेत. या हॅशटॅगद्वारे यूझर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Airtel killing everyone’s internet in the morning #Airtel #AirtelDown pic.twitter.com/Yy1D3YM1Io
— Krishna Agrawala (@Krishnehh) February 11, 2022
Airtel Network Down In Some Areas!#AirtelDown#Airtel pic.twitter.com/zhj0P7BLnh
— Patel Meet (@mn_google) February 11, 2022
मीम्सचा पाऊस
मीम शेअर करताना एका यूझरने लिहिले, की नेटवर्क येईपर्यंत मी एक काम करतो, झोपायला जातो. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की ‘ट्वीट में कहा है फ्लाइट मोड उनसे कह रहा है मेरी तरफ मत देखिए मैं आपकी कोई सहायता नहीं कर पाऊंगा.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी त्यावर मीम्स बनवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यासह अनेक मीम्स तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील.
#AirtelDown Jio network server to Airtel server pic.twitter.com/OOeXvlP67A
— Tweetera? (@DoctorrSays) February 11, 2022
Airtel after watching Jio
#AirtelDown pic.twitter.com/D9jne4SmK5
— Niranjan Shendge ?? (@NiranjanShendge) February 11, 2022
Airtel during #AirtelDown : pic.twitter.com/RL1Epg1skm
— Shraddha ?? (@SsoulImmortal) February 11, 2022
Airtel Users: pic.twitter.com/B7l5uY9seO
— Hemant (@Sportscasmm) February 11, 2022
आणखी वाचा :