Video : एअर होस्टेसला लागलीये डान्सची ‘लत’, व्हीडिओ पाहून फॅन व्हाल!

सोशल मीडियावर चर्चेत असणारी उमा तिच्या इन्स्टाग्रामवर विविध व्हीडिओ शेअर करत असते. सध्या तिचा 'मुझे तो तेरी लत लग गई' या गाण्यावरचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या या गाण्याला हजारो लोकांनी पाहिलंय तर साडे 11 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

Video : एअर होस्टेसला लागलीये डान्सची 'लत', व्हीडिओ पाहून फॅन व्हाल!
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 10:59 AM

मुंबई : सध्या गाण्यांवर रील्स बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यात एअर होस्टेसही मागे नाहीयेत. स्पाइसजेटच्या एका एअर होस्टेसचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल (viral video) होत आहे. याआधी ही एअर होस्टेस तिच्या डान्समुळे चर्चेत आहे. यावेळी ती आणखी एका नवीन गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ‘मुझे तो तेरी लत लग गई’ या बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यावर या एअर होस्टेसने डान्स केलाय. व्हायरल झालेल्या एअर होस्टेसचं नाव उमा मीनाक्षी (Uma Meenakshi) असं आहे. ती सध्या स्पाइसजेटमध्ये एअर होस्टेस (SpiceJet Air Hostess) म्हणून काम करते.

व्हायरल व्हीडिओ

उमा मीनाक्षी या स्पाइसजेटच्या एअर होस्टेसचा डान्सचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘मुझे तो तेरी लत लग गई’ या बॉलिवूडच्या ‘रेस 2’ चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर या एअर होस्टेसने डान्स केलाय. तिच्या एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये आणि तिच्या आयकार्डसोबत ती डान्स करतेय. ती एअरपोर्ट लाउंज परिसरात डान्स करत असल्याचं तिच्या मागे असणाऱ्या बॅकराऊंडवरून लक्षात येतंय. तिने या गाण्याची हुक स्टेप केली तेव्हा ती नेटकऱ्यांना अधिकच भावली.

View this post on Instagram

A post shared by UMA MEENAKSHI (@yamtha.uma)

सोशल मीडियावर चर्चेत असणारी उमा तिच्या इन्स्टाग्रामवर विविध व्हीडिओ शेअर करत असते. सध्या तिचा ‘मुझे तो तेरी लत लग गई’ या गाण्यावरचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या या गाण्याला हजारो लोकांनी पाहिलंय तर साडे 11 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तसंच अनेकांनी कमेंट करत तिच्या डान्सचं कौतुक केलंय. अनेकांना या व्हीडिओच्या खाली हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत.’तू किती सुंदर आहेस, अगदी राजकुमारीच!’ असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर दुसर्‍याने लिहिलंय की, ‘ काय शानदार डान्स केला आहेस, मी फॅन झालोय तुझा!’

View this post on Instagram

A post shared by UMA MEENAKSHI (@yamtha.uma)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.