VIDEO : बाथरूममध्ये होता कोब्रा साप, महिला गेली अंघोळीला आणि मग पुढे काय धक्कादायक झाले पाहा व्हिडीओ!

सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर माणसांचे आणि प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल (Viral video) होतात. तसेच काही इतके खतरनाक व्हिडीओ व्हायरल होतात की, ते व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्या हृदयाचा ठोकाच चुकतो.

VIDEO : बाथरूममध्ये होता कोब्रा साप, महिला गेली अंघोळीला आणि मग पुढे काय धक्कादायक झाले पाहा व्हिडीओ!
बाथरूममध्ये लपून बसला कोबरा साप
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 10:33 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर माणसांचे आणि प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल (Viral video) होतात. तसेच काही इतके खतरनाक व्हिडीओ व्हायरल होतात की, ते व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्या हृदयाचा ठोकाच चुकतो. सध्या असाच एक थायलंडमधील (Thailand) व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक कोबरा साप आहे आणि तो एका बाथरूममध्ये लपलेला आहे.

बाथरूममध्ये लपून बसला खतरनाक कोबरा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक मोठे बाथरूम आहे आणि बाथरूमच्या कोणामध्ये एक साप लपलेला आहे. त्याचे झाले असे की, एक थायलंडमधील महिला अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. थोड्यावेळाने तिच्या लक्षात आले की, बाथरूममध्ये एक साप आहे. मात्र, त्यावेळी त्या महिलेला कल्पना नव्हती की, बाथरूममध्ये असलेल्या साफ हा साधासुधा साप नसून खतरनाक कोबरा साप आहे. त्यानंतर हा कोबरा साप आहे हे त्या महिलेच्या लक्षात आले.

इथे पाहा सापाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ

ही महिला लगेचच बाथरूमच्या बाहेर येते आणि घरातील सदस्यांना याबद्दल माहीती देते. त्यानंतर घरातील सदस्य सर्प मित्राला बोलवतात आणि त्या सापाला त्यांच्या स्वाधीन करतात. सुदैवाची गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये हा कोबरा साप कोणालाही चावत नाही. मात्र, या सापाला पकडण्यासाठी सर्प मित्राला तारेवरची कसरत करावी लागली. थायलंडमध्ये उष्णता वाढत असल्यामुळे हा साप थंड वातावरणासाठी बाथरूममध्ये बसला होता.

संबंधित बातम्या : 

VIDEO : दोन हत्तींमध्ये झाली जबरदस्त फायटिंग, पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!

VIDEO : ट्रेनबाहेर मुली करत होत्या डान्स, TTEची प्रतिक्रिया पाहून नेटकरी म्हणाले, हा असा पळाला की त्याच्या समोर कोरोनाच नाचतोय!

VIDEO : डान्समध्ये स्टंट दाखवणे मुलांना पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.