Viral : पुरेपूर मनोरंजन करतो ‘हा’ उंदीर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा Cute आणि Creative Video पाहाच

Creative video : एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही वाटेल, की असं होऊ शकतं. अशी कलाकृती तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. एक उंदीर (Rat) आपलं पुरेपूर मनोरंजन करतो. क्यूट असा हा व्हिडिओ आहे.

Viral : पुरेपूर मनोरंजन करतो 'हा' उंदीर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा Cute आणि Creative Video पाहाच
फँटाच्या बाटलीतून कलात्मक पद्धतीनं बाहेर येणारा उंदीर
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 1:37 PM

Creative video : हे जग कलाकारांनी भरलेले आहे. काही कलाकृती अशा असतात, की मन मोहून टाकता, आश्चर्यचकित करतात. जगात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची कलाकृती लोकांना आश्चर्यचकित करते. कलाकारांचे अनेक प्रकार आहेत. केवळ रंगवणाऱ्यांनाच कलाकार मानले जात नाही, तर जे काही नवीन आणि वेगळे करतात त्यांनाही कलाकार म्हटले जाते आणि अशा लोकांची जगात कमी नाही. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक त्यांच्या अनोख्या कलात्मकतेने (Creativity) आपल्याला थक्क करतात. अशाच एका कलाकृतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही वाटेल, की असं होऊ शकतं. अशी अप्रतिम कलाकृती तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. एक उंदीर (Rat) आपलं पुरेपूर मनोरंजन करतो. क्यूट असा हा व्हिडिओ आहे.

चक्रव्युहातून बाहेर येतो!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की फँटाचा एक मोठा डबा दिसत आहे, ज्यामध्ये तळाला शिडीसारखे बनवले आहे, त्यासोबत आणखी 4 छोटे डबे ठेवले आहेत. आता एक माणूस कॅनचा सील उघडतो आणि त्यात उंदीराला सोडतो. यानंतर, तो कॅनचा वरचा भाग काढून टाकतो तिथे अप्रतिम अशी कलाकृती तुम्हाला दिसून येईल. असाच उंदीर खाली खाली जातो. तसतशी एक अप्रतिम कलाकृती दिसत जाते. जेव्हा उंदीर तळाशी पोहोचतो तेव्हा तो शिडीवरून खाली उतरतो आणि खाली उतरताच ती व्यक्ती त्याला काहीतरी खायला देते.

ट्विटरवर शेअर

हा व्हिडिओ अतिशय अत्यंत सुंदर आहे, जो @buitengebieden_ नावाच्या आयडीसह ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला गेला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, ‘‘फैंटा हैम्सटर मेज (भुलभूलैया)’. अवघ्या 1 मिनिटाच्या या अप्रतिम कलाकृतीचा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 7 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यूझर्सनी याला आश्चर्यकारक सर्जनशीलता म्हटले आहे. लोकांनी व्यक्तीच्या या चक्रव्यूहाची कल्पना सर्वोत्तम म्हणून वर्णन केली आहे.

आणखी वाचा :

Indurikar maharaj kirtan : …नाहीतर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, इंदोरीकर महाराजांनी सांगितला सुखी जीवनाचा कानमंत्र, Video viral

केवळ 60 सेकंदांत फोडले 122 नारळ! या Superpower manला पाहिलं का? Video तुफानViral

Viral : ‘हा’ फोटो काढायला लागली तब्बल दोन वर्ष! यूझर्स म्हणतायत, ‘फोटोग्राफरच्या शानदार समर्पणाला सलाम..’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.