समुद्रावरील अनोखा जॉब, प्रत्येक सुखसुविधा उपलब्ध, पगार आहे एक कोटी !

चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा नोकरीमुळे आपली सर्व स्वप्न पूर्ण करता येतील अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण आज अशा नोकरीबद्दल बोलणार आहोत. जेथे चांगल्या रग्गड पगारासोबतच अनेक सुखसोयी देखील फ्रि मिळत आहेत.

समुद्रावरील अनोखा जॉब, प्रत्येक सुखसुविधा उपलब्ध, पगार आहे एक कोटी !
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 6:35 PM

चांगला अभ्यास केला तर आपल्या चांगली नोकरी मिळते असे आपण अनेकदा ऐकत असतो. चांगला अभ्यास केला तर चांगली पदवी मिळून पुढे चांगली नोकरी मिळते आणि आपली स्वप्नं पूर्ण करता येतात. परंतू सर्वच नोकऱ्या काही चांगल्या नसतात. अनेक नोकऱ्या कितीही मेहनत केली तरी पगार वाढत नाही. त्यामुळे अनेकजण चांगल्या नोकरीच्या प्रतिक्षेत असतात. त्यामुळे अशा नोकरीसाठी घर काय आपला देश देखील लोक सोडत असतात. कारण नोकरीत पैसा तर मिळाला पाहीजेच आणि शिवाय सोयी- सविधा देखील मिळाल्या पाहीजेत.

अशाच एका चांगल्या नोकरीचा किस्सा उघड झाला आहे. एकाने त्याला त्याच्या नोकरीत एक कोटी पगार मिळत आहे. आणि खुप साऱ्या सुविधा मिळत आहेत. ज्यासाठी लोकांना पैसे खर्च करावा लागतो अशा सुविधा या नोकरीत मिळत आहेत. या नोकरीची बातमी ऐकून सर्वजण हैराण झालेले आहेत. अशा नोकरीला तुम्ही नकार देऊच शकत नाही.असा जर पगार असेल तर आपला खर्च देखील झिरो होऊन जाईल.

इतका मिळणार पगार ?

या व्यक्तीने सांगितले की ही नोकरी जॉइंट करताच तुम्हाला सुविधांची संपूर्ण यादी दिली जाईल. नोकरी करताना या सुविधांचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. याचा खुलासा सोशल मिडीयावर Fifotok नावाच्या युजरने केला आहे.

हे सुद्धा वाचा

ही नोकरी समुद्रातील तेल विहीरीवरील आहे. या नोकरीसाठी तुम्हाला वार्षिक वेतन £115,000 म्हणजे 1 कोटी 22 लाख मिळणार आहे. म्हणजे महिन्याला 16 लाख पगार तुम्हाला मिळणार आहे.

काय- काय मिळणार सुविधा ?

डेली स्टारच्या बातमीनुसार या नोकरीत तुम्हाला समुद्राच्या आत काम करावे लागणार आहे. त्यामुळे थोडी रिस्क असणारच आहे. येथे अनेक वेळा कर्मचाऱ्यांना बोटीतून आणले जाते. अनेकदा हेलिकॉप्टरने येथे सोडले जाते. येथील काम करताना हा असलेला धोका पाहूनच या जॉबसाठी इतका पगार मोजला जातो.

या नोकरीत मिळणाऱ्या सुविधाबाबत या व्यक्ती म्हणाला की त्याला नोकरी नंतर बिअर, सॉफ्ट ड्रींक आणि चहा – कॉफी अशा गोष्टी मोफत मिळतात. या शिवाय जहाजावर समुद्राची दृश्ये दिसणारे टॅबल्सही आहेत. येथे मोफत अनलिमिटेड जेवण मिळते. येथे काम करणाऱ्यांना जिम, पूल टेबल, टेबल -टेनिस, गेम्स रुम सारख्या वस्तू मिळतात. या व्यक्तीची नोकरी तर क्रेन ऑपरेटरची आहे. परंतू तो आलिशान जीवन जगत आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.