Video : पोलिसाने वाचवले माकडाचे प्राण, स्थानिकांकडून कौतुक, व्हीडिओ व्हायरल…

फतेहपूर पोलिसांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फतेहपूर पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओत फतेहपूरच्या खगा इथे एका माकडिणीच्या पोटात तिचं मृत बाळ अडकलं होतं. त्यामुळे माकडाला खूप त्रास होत होता. ही माकडीन गटारात होती. या पोलीस अधिकाऱ्याने तिच्या पोटातील हे पिल्लू बाहेर काढलं आणि या माकडिनीचा जीव वाचवला.

Video : पोलिसाने वाचवले माकडाचे प्राण, स्थानिकांकडून कौतुक, व्हीडिओ व्हायरल...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 7:58 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकीचं उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर मांडलं आहे. ज्यामुळे या पोलिसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पोलीस (Police) कर्मचाऱ्याने माकडाच्या पोटात अडकलेल्या मृत मुलाला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर (fatehpur) जिल्ह्यातील आहे. फतेहपूर पोलिसांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फतेहपूर पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओत फतेहपूरच्या खगा इथे एका माकडिणीच्या पोटात तिचं मृत बाळ अडकलं होतं. त्यामुळे माकडाला खूप त्रास होत होता. ही माकडीन गटारात होती. या पोलीस अधिकाऱ्याने तिच्या पोटातील हे पिल्लू बाहेर काढलं आणि या माकडिनीचा जीव वाचवला. फतेहपूरच्या खागा पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात असलेल्या विनोद कुमार याने ही कामगिरी बजावली. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Monkey Viral Video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोळ मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. फतेहपूर पोलिसांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फतेहपूर पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओत फतेहपूरच्या खगा इथे एका माकडिणीच्या पोटात तिचं मृत बाळ अडकलं होतं. त्यामुळे माकडाला खूप त्रास होत होता. ही माकडीन गटारात होती. या पोलीस अधिकाऱ्याने तिच्या पोटातील हे पिल्लू बाहेर काढलं आणि या माकडिनीचा जीव वाचवला. फतेहपूरच्या खागा पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात असलेल्या विनोद कुमार याने ही कामगिरी बजावली. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ फतेहपूर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. “पीआरव्ही-3521 पोलीस स्टेशन खागा इथे तैनात कॉन्स्टेबल विनोद कुमार यांनी माकडाच्या गर्भात अडकलेल्या मृत मुलाला बाहेर काढल्याने माकडाचे प्राण वाचले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मृत बालक बाहेर आल्यानंतर माकड खूपच आरामात होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे. पोलिसाला लोक खूप आशीर्वाद देत आहेत”, असं या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या पोलीस अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

संबंधित बातम्या

OBC reservation : नाना पटोले आणि बावनकुळे एकाच मंचावर; म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही पक्षाचे जोडे बाहेर काढून मंचावर आलो

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…

Video : ‘राष्ट्रवादी पुन्हा’वर दत्तात्रय भरणे यांनी धरला ठेका, ‘मामां’ना कार्यकर्त्यांनी घेतलं ‘डोक्या’वर!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.