Video : मुलीची अप्रतिम भेट पाहून आई-वडील झाले भावूक, भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आतापर्यंत त्या व्हिडीओला चार लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर तीन मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (viral video) झाला आहे. त्या व्हिडीओमुळे अनेक लोकं भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओमध्ये एका मुलीने आपल्या आई-वडिलांना एक भेट (gift) दिली आहे. ते पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी कमेंट केली आहे. त्याचबरोबर शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा व्हायरल होणार एवढं मात्र निश्चित आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला
मुलं लहान असल्यानंतर आई-वडीलं मुलाची इच्छा पुर्ण करण्यासाठी अनेक गोष्टी करीत असतात. पण एकवेळ अशी येते की, मुलं आपल्या आई-वडिलांना काही अशी गिफ्ट देतात की, आई-वडिलांचे डोळे पाणावतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट सुद्धा केल्या आहेत.
View this post on Instagram
आई-वडील इमोशनल झाल्याचे पाहायला मिळत आहे
हा व्हिडीओ सोशल मीडियावर sreelakshmi_306 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुलगी आई वडिलांना एक गिफ्ट खोलून दाखवत आहे. ज्यावेळी ते गिफ्ट पुर्णपणे उघडलं जातं, त्यावेळी तिचे आई-वडील इमोशनल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
आई-वडील इमोशनल झाल्याचे पाहायला मिळत आहे
ज्यावेळी त्या मुलीची आई पहिल्यांदा पेंटिग पाहते, त्यावेळी मुलीची आई लाजते. त्याचबरोबर मुलीचे वडील अधिक खूश होतात. त्याचबरोबर आपल्या मुलीच्या डोक्याचं चुंबन घेतात. हे पाहून नेटकरी एकदम खूश झाले आहेत. तो व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष खेचत आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओला चार लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर तीन मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.