Women’s Day 2021 | महिला कुणापेक्षा कमी नाहीत हे सिद्ध करणारे काही व्हिडीओ, नक्की पाहा
आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला काही असे व्हिडीओ दाखवणार आहोत, जे बघून तुमच्या मनातील महिला सशक्त नसतात या बाबतच्या सर्व शंका दूर होतील (Women Are Stronger Than You Think)
मुंबई : आजही जगात अनेक असे लोक आहेत जे महिलांना कमी लेखतात (Videos Showing That Women Are Stronger Than You Think). मात्र, आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला काही असे व्हिडीओ दाखवणार आहोत, जे बघून तुमच्या मनातील महिला सशक्त नसतात या बाबतच्या सर्व शंका दूर होतील (Videos Showing That Women Are Stronger Than You Think)
? जेव्हा महिला बटालिअनने गाडी उचलली
Naga women Battalion lifting a Mahindra Bolero from the side drain! An old video which needs to be seen by more people. @anandmahindra @manoj_naandi @KirenRijiju @AmitShah @smritiirani pic.twitter.com/XivppAcGBi
— Mmhonlumo Kikon (@MmhonlumoKikon) August 27, 2019
हा व्हिडीओ नागालंड येथील आहे. यामध्ये महिला बटालिअनने शौर्य दाखवत संपूर्ण जीप उचलून बाजूला करतात.
? भारतातील सर्वात बलवान महिलेला ओळखता का?
View this post on Instagram
या आहेत सुहानी गांधी. त्यांनी strongest woman in India चं टायटल मिळालं आहे.
? एकदा ही शर्यत पाहाच
Never. Give. Up. pic.twitter.com/OaExMs0LpY
— Rex Chapman?? (@RexChapman) January 20, 2021
या व्हिडीओमध्ये जी एथलीट दिसत आहे तिचं नाव Ziyah Holman आहे. या शर्यतीत ती सर्वात मागे होती. पण, ज्या गतीने ती धावते त्यामुळे ती सर्वांना मागे सोडते. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
? 47 वर्षांची पावरलिफ्टर
View this post on Instagram
या आहेत भावना टोकेकर (Bhavna Tokekar), यांनी world Powerlifting championship जिंकली आहे. तेही तीन वेळा. त्यांनी तीन वेळा या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे.
? 201 किलो वजन उचलणारी महिला
View this post on Instagram
Mirabai Chanu या आपल्या वजनापेक्षा चारपट जास्त वजन उचलतात. 2019 World Championships मध्ये त्यांनी तब्बल 201 किलो वजन उचललं होतं.
? चेन्नईची फिट आजी
View this post on Instagram
82 वर्षांच्या चेन्नईच्या आजीने या वयात वर्कआऊट करुन हे सिद्ध केलं की त्या कोणापेक्षा कमी नाहीत
? जेव्हा 7 वर्षांची चिमुकली 80 किलो वजन उचलते
View this post on Instagram
Rory van Ulft ही चिमुकली अवघ्या सात वर्षांची आहे. पण, ती 80 किलोपर्यंतचं वजन उचलते.
Videos Showing That Women Are Stronger Than You Think
संबंधित बातम्या :
International Women’s Day! महिलांनो अडचणीत असाल तर ‘या’ नंबरवर करा फोन, सरकारची मोठी योजना