Video : बचपन का प्यार एकदम कडक!, शाळेचा युनिफार्म घालून चिमुकल्याचा भन्नाट डान्स

'बचपन का प्यार' हे गाणे गाताना हा लहानगा इकडून तिकडे उड्या मारतोय. हा क्यूट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हीडिओ इंटरनेटवर अनेकांच्या पसंतीला उतरतोय.

Video : बचपन का प्यार एकदम कडक!, शाळेचा युनिफार्म घालून चिमुकल्याचा भन्नाट डान्स
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:14 AM

मुंबई : प्रेमासाठी प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. याच प्रेमाचं ‘बाल’ व्हर्जन मागच्या काही दिवसांत व्हायरल होत आहे. हे गीत आहे बचपन का प्यार. या गाण्यावर अनेकांनी रील बनवले काहींनी त्याला गाण्याचा प्रयत्नही केला. असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होत आहे. यात एक चिमुकला बचपन का प्यार (bachapan ka pyar)  गाण्यावर थिरकतोय. त्याच्या या व्हीडिओला अनेकांनी पसंती दिली आहे. शाळेचा गुलाबी रंगाचा युनिफॉर्म त्यावर टाय आणि त्याला साजेसा सॅन्डल घालून हा चिमुकला बचपन का प्यार गाणं गातोय. त्याचा बिंधास्त अंदाज अनेकांना भावतोय.

व्हायरल व्हीडिओ

बचपन का प्यार गाण्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला बचपन का प्यारवर थिरकतोय. त्याच्या या व्हीडिओला अनेकांनी पसंती दिली आहे. शाळेचा गुलाबी रंगाचा युनिफॉर्म त्यावर टाय आणि त्याला साजेसा सॅन्डल घालून हा चिमुकला बचपन का प्यार गाणं गातोय. त्याचा बिंधास्त अंदाज अनेकांना भावतोय.

‘बचपन का प्यार’ हे गाणे गाताना हा लहानगा इकडून तिकडे उड्या मारतोय. हा क्यूट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हीडिओ इंटरनेटवर अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हा व्हीडिओ इंस्टाग्रामवर indianmusic13 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत हजारोंनी पाहिलंय. तर अनेकांनी लाईक केलंय.

आता असा भन्नाट व्हीडिओ पाहिल्यावर नेटकरी बोलले नाहीत तरच नवल!, एका नेटकऱ्यांने म्हटलंय की, “खरं प्रेम फक्त बालपणीच होतं. त्यात खरी निरागसता आहे. अन् मी तुझ्या प्रेमात पडलोय.” तर “अभ्यास कर बेटा… तुझं बालपण सध्या सुरू आहे. त्याची मजा घे, असा सल्लाही एकाने दिला आहे.”

छत्तीसगडच्या सहदेव दिर्डोन या शाळकरी मुलाने ‘बचपन का प्यार’ हे गाणं गायलं होतं. त्यानंतर या गाण्याने इंटरनेटवर एकच धुमाकूळ केला. अनेकांनी यावर व्हीडिओ बनवले. याचाच एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे.

संबंधित बातम्या

Video : जिराफ आणि चिमुरड्याची दोस्ती, नेटकरी म्हणतात, “जगातील सर्वात गोड व्हीडिओ”

Video : लोकांचा डान्स सोडा, छोट्या कॅमेरामनची स्टाईल बघा, फॅन होऊन जाल…

वडिलांच्या मारेकऱ्याच्या मुलासोबत तरूणीने बांधली लग्नगाठ, आईनंही रोखलं नाही, कारण तर वाचा…

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.