Video : कार आणि ट्रकचा अपघात, ट्रकला भीषण आग, अवघ्या 10 सेकंदात होत्याचं नव्हतं…

Viral Video : एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका कारचा आणि ट्रकचा अपघात होताना दिसत आहे. हा अपघात इतका भीषण आहे की हा व्हीडिओ पाहून अंगावर काटा येईल.

Video : कार आणि ट्रकचा अपघात, ट्रकला भीषण आग, अवघ्या 10 सेकंदात होत्याचं नव्हतं...
कार आणि ट्रकचा अपघात
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 3:49 PM

Car and Truck Accident : सध्या रस्ते अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आहे. दर मिनिटाला कित्येक अपघात घडत असतात. यात विविध भीषण अपघाताचे व्हीडिओ समोर येत असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एका कारचा आणि ट्रकचा अपघात (Car and Truck Accident) होताना दिसत आहे. हा अपघात इतका भीषण आहे की हा व्हीडिओ पाहून अंगावर काटा येईल. एक ट्रक रस्त्याने चालत असतो. अश्यात एक कार त्याच्यावर येऊन आदळते. त्यामुळे ट्रक चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटतो. तो बाजूच्या संरक्षकावर जाऊन आदळतो. इतकंच नाही तर तेवढ्यात या ट्रकला आग लागते. या आगीची दाहकता इतकी जास्त आहे की ते पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा व्हीडिओ अमेरिकेतील आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका कारचा आणि ट्रकचा अपघात होताना दिसत आहे. हा अपघात इतका भीषण आहे की हा व्हीडिओ पाहून अंगावर काटा येईल. एक ट्रक रस्त्याने चालत असतो. अश्यात एक कार त्याच्यावर येऊन आदळते. त्यामुळे ट्रक चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटतो. तो बाजूच्या संरक्षकावर जाऊन आदळतो. इतकंच नाही तर तेवढ्यात या ट्रकला आग लागते. या आगीची दाहकता इतकी जास्त आहे की ते पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा व्हीडिओ अमेरिकेतील आहे.

हा व्हिडिओ FOX 9 Minneapolis-St.Paul नावाच्या YouTube चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे.”आग लागल्यानंतर ड्रायव्हर कसा तरी ट्रकमधून बाहेर काढण्यात यशस्वी झाला”, असं या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हीडिओ सध्या सोशम मीडियावर व्हायरल होत आहे.

महामार्गावरील अपघातांचे धोकादायक व्हीडीओ तुम्ही पाहिले असतील, पण अमेरिकेतील हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून तुम्हीही अस्वस्थ व्हाल. अमेरिकेतील ब्लेनजवळच्या हायवेवर कार आणि ट्रकच्या धडकेनंतर जे घडते ते खूपच भयावह आहे. या अपघाताचा व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

संबंधित बातम्या

Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!

कोव्हीड पोर्टलऐवजी पॉन साईटची लिंक शेअर, आरोग्य मंत्रालयाचा भोंगळ कारभार!

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.