Video : कुत्रा आणि मांजराची लुटूपुटूची भांडणं, व्हीडिओ पाहून खऱ्या मित्राची व्याख्या कळेल…
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मांजर आणि कुत्रा पाहायला मिळत आहे. यात या दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून खऱ्या मैत्रीची किंमत तुम्हाला कळेल. या व्हीडिओतील कुत्रा मांजरासोबत खेळत आहे.
मुंबई : आपल्याला चांगले मित्र (Friends) लाभावेत असं नेहमी वाटतं. पण दरवेळी तसं होतंच असं नाही. काहीवेळेला आपल्या जवळची असणारी माणसं आपली साथ सोडतात. जवळचे मित्र लांब जातात. पण प्राण्यांचं तसं नसतं. त्यांची मैत्री चिरंतन असते. माणसांपेक्षा प्राणी कोणतीही अपेक्षा न करता प्रेम करतात. कोणत्याही अपेक्षेशिवाय ते एकमेकांना जीव लावतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक मांजर आणि कुत्रा पाहायला मिळत आहे. यात या दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून खऱ्या मैत्रीची किंमत तुम्हाला कळेल. या व्हीडिओतील कुत्रा मांजरासोबत (Dog-Cat) खेळत आहे. त्याचवेळी मांजर रागाच्या भरात कुत्र्यावर वर्चस्व गाजवते आणि त्याच्यावर कुरवाळू लागते. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक मांजर आणि कुत्रा पाहायला मिळत आहे. यात या दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून खऱ्या मैत्रीची किंमत तुम्हाला कळेल. या व्हीडिओतील कुत्रा मांजरासोबत खेळत आहे. त्याचवेळी मांजर रागाच्या भरात कुत्र्यावर वर्चस्व गाजवते आणि त्याच्यावर कुरवाळू लागते. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर हजारोंनी या व्हीडिओला लाईक केलंय. यावर कमेंट करत काहींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कुत्र्याला म्हटलंय. तर दुसऱ्याने म्हटलंय. ‘आपल्या मित्राला वाचवण्यासाठी कोणत्याही अडचणीत लढणारा तोच खरा मित्र आहे.’
सध्या आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस बाळ आणि मांजर या दोघांची मैत्री दिसून येतेय. हा चिमुकला या मांजरीच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.हा व्हीडिओ 35 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दोन लाखांहून अधिकांनी त्याला लाइक केलं आहे. तर दीड हजारांहून अधिक जणांनी याला रिट्विट केलं आहे.
Twitter needs this.. ? pic.twitter.com/YpIYxr8e6b
— Buitengebieden (@buitengebieden_) April 16, 2022
संबंधित बातम्या