Love Is In The Air असंच म्हणाल हा व्हिडीओ बघून! जोडपं हवेत…

हा व्हायरल व्हिडीओ बघा. व्हिडीओ बघितला की तुम्हाला सुद्धा इथे डेट वर जायची इच्छा होईल. सगळ्यांनाच नव्या ठिकाणी जायची इच्छा असते. त्यात जर असे व्हायरल व्हिडीओ पाहिले तर लोकं त्याची अक्षरशः लागेल ती माहिती काढतात. एकदा हा व्हिडीओ बघा तुम्हाला खूप आवडेल.

Love Is In The Air असंच म्हणाल हा व्हिडीओ बघून! जोडपं हवेत...
viral post
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 6:04 PM

मुंबई: जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर बघत असतो. त्यांचे व्हिडीओ ट्रेंड होतात आणि आपल्याला सुद्धा सेम टू सेम ट्रेंड करायची इच्छा होते. कधी ते व्हिडीओ प्रवासाचे असतात कधी ते व्हिडीओ खायचे असतात तर कधी अजून कशाचे. आपल्यालाही मग बघून बघून त्या जागी जायची इच्छा होते. विचार करा तुम्हाला समजा तुमच्या जोडीदारासोबत आकाशात बसून जेवायची संधी मिळाली तर? किती रोमँटिक ना? जर तुम्ही हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिलात तर तुम्हालासुद्धा अशी इच्छा होईल. तुम्हालाही वाटेल की आपण सुद्धा अगदी वर आकाशात जाऊन मस्त हवा खात, निसर्गाचा आस्वाद घ्यावा आणि जेवावं.

कुणालाही इथे डेट करायची इच्छा होईल

हा व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये एक आधी धबधबा दिसेल. हा धबधबा बघून तुम्हाला खूप छान वाटेल. निसर्गाचं इतकं सुंदर दृश्य इथे या व्हिडिओमध्ये की बास्स. काही सेकंदाने तुम्हाला या व्हिडीओमध्ये एक जोडपं उंच आकाशात बसलेलं दिसेल. हा व्हिडीओ इतका सुंदर आहे की कुणालाही इथे डेट करायची इच्छा होईल. यात एक मुलगा मुलगी छान पणे आकाशात २९५ फूट उंचीवर बसलेले आहेत. इथे एक जेवणाचा टेबल दोऱ्यांवर आहे. वर हा टेबल लटकतोय आणि यावर बसून हे जोडपं जेवणाचा आनंद घेतोय.

किती पैसे मोजावे लागले असतील?

व्हिडीओ मध्ये दिसणारी ही क्रिस्टियाना हर्ट आहे आणि तो तिचा बॉयफ्रेंड आहे. ते प्रसिद्ध कास्काटा दा सेपुल्तुरा धबधब्यावर गेले होते. हा जेवणाचा टेबल खूप खूप वर आहे आकाशात आहे. टेबल चीज, सँडविच आणि फळांनी भरलेला आहे. पण या चांगल्या अनुभवासाठी किती पैसे मोजावे लागले असतील? 450 डॉलर म्हणजेच जवळपास 37 हजार रुपये. तुम्हालाही इच्छा असेल तर तुम्ही या जागी जाऊच शकता. आयुष्यात एकदा तरी जायला काय हरकत आहे नाही का?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.