Elephant video viral : ‘हे’ गजराज आपल्याला थेट लहानपणीच्या विश्वात घेऊन जातील

Wild animal video : सोशल मीडियावर (Social media) अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. त्यात हत्तींचे (Elephant) व्हिडिओही व्हायरल होत असतात. त्तीचा एक मजेदार व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे, ज्यामध्ये एक हत्ती गाडीच्या चाकाशी खेळताना दिसतो.

Elephant video viral : 'हे' गजराज आपल्याला थेट लहानपणीच्या विश्वात घेऊन जातील
वाहनाच्या टायरशी खेळताना गजराजImage Credit source: @susantananda3/twitter
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 11:15 AM

Wild animal video : सोशल मीडियावर (Social media) अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. त्यात हत्तींचे (Elephant) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक वेळा ते असे काही करू लागतात, जे पाहून आपले चांगलेच मनोरंजन होते. या पृथ्वीवरील या महाकाय प्राण्याची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जात असली तरी हा प्राणी तितकाच मजेशीर आहे. आजकाल हत्तीचा एक मजेदार व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे, ज्यामध्ये एक हत्ती गाडीच्या चाकाशी खेळताना दिसतो. आपण सर्वजण लहानपणी सायकल किंवा बाइकच्या चाकाशी किंवा टायरशी खेळायचो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक हत्ती गाडीच्या टायरशी खेळताना दिसत आहे. गजराज खूप उत्साही दिसत आहे. हत्ती आधी ट्रकचा टायर त्याच्या सोंडेला लटकवून आणतो आणि नंतर सरळ उभा करतो. हत्ती लाथ मारून चाकाला ढकलतो आणि त्याच्याशी खेळतो.

ट्विटर हँडलवरून शेअर

हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यांनी एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

बालपणीची आठवण

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 90च्या दशकातील मुले स्वत:शी रिलेट करत आहेत. एका यूझरने तर स्वत:ला गोलू-मोलू हत्तीसारखे संबोधले, तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना त्यांचे बालपण आठवले.

आणखी वाचा :

Stunt करताना ‘डोक्या’चा वापर नाही केला, तर ‘असा’ परिणाम होतो! Funny video viral

Funny video viral : गायछाप तबला कधी पाहिलंय का? पाहा, ‘हे’ दोन अतरंगी काय करतायत!

Viral : …अन् एका भीक मागणाऱ्याचं आयुष्यच बदलून जातं! पाहा ‘हा’ Inspirational video

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.