AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Viral Video | महिलेने सापाला फेकून मारली चप्पल, सापाची सटकली ना मग…. व्हिडीओ तुफान व्हायरल

Snake Viral Vidoe : सोशल मीडियावर सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये महिलेने सापाला चप्पल फेकून मारल्यावर त्यानेर पाहा काय केलं? पठ्ठ्याला राग आला त्यानंतर जे झालं ते पाहून नेटकरी हैराण झालेत.

Snake Viral Video | महिलेने सापाला फेकून मारली चप्पल, सापाची सटकली ना मग.... व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: Dec 21, 2023 | 8:35 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही व्हिडीओ इतके फनी असतात की हसू ते पाहिल्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारे सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साप म्हटलं की अंगावर काटाच येतो कारण साप पाहिल्यावर भल्या-भल्यांना घाबरताना पाहिलं आहे.  कारण तो साप विषारी आहे की बिनविषारी हे काही समजत नाही. मात्र साप दिसताच जी भाती वाटते त्याबद्दल विशेष काही सांगायला नको. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेला सापाने चप्पल मारल्यावर पाहा काय घडलं.

व्हिडीओमध्ये, एक साप घराच्या दिशेने जात होता, त्यावेळी तिथे काही महिलासुद्धा उपस्थित होत्या. सापाला समोरून येताना पाहून महिलांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली. मात्र साप त्यांच्याच दिशेने येत असल्याचं दिसताच त्यातील एका महिलेने सापाला चप्पल फेकून मारली. त्यानंतर जे काही झाले ते व्हिडीओममध्ये पाहा.

पाहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by ghantaa (@ghantaa)

महिलेने सापाला चप्पल मारल्यावर तो साप थांबला पण नंतर चप्पल घेऊन पळू लागला. सापाने तोंडात चप्पल पकडली आणि तेथून पळू लागला. व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे की, इकडे येऊ नका, पण जेव्हा साप थांबला नाही तेव्हा तिने चप्पल फेकून दिली. चप्पल सापाच्या तोंडात अडकली आणि तो चप्पल घेऊन तेथून पळून गेला.

दरम्यान, सापाचा हा व्हिडीओ व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ युजर्सनी आपल्या मित्रांना फॉरवर्ड केला आहे.

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.