Funny Viral Video : चिमुरड्यानं घेतला मेंढराशी पंगा, मग बसला ‘असा’काही दणका…

Kid cute video : प्राणी (Animals) आणि मुलांचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर येणाऱ्या लोकांमध्ये चर्चेत राहतात. आता व्हायरल (Viral) होत असलेला हा व्हिडिओ पाहा, ज्यामध्ये एक लहान मूल एका एका मेंढरा(Sheep)जवळ जाते. आणि त्याच्याशी टक्कर देण्याचा प्रयत्न करते.

Funny Viral Video : चिमुरड्यानं घेतला मेंढराशी पंगा, मग बसला 'असा'काही दणका...
लहान मुलाची मेंढीशी टक्कर
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 1:40 PM

Kid cute video : प्राणी (Animals) आणि मुलांचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर येणाऱ्या लोकांमध्ये चर्चेत राहतात. हे व्हिडिओज् पाहिल्यानंतर अनेकवेळा आपण आश्चर्यचकित होतो. काही व्हिडिओ पाहून खळखळून हसतो. त्यामुळे आपला दिवसही मजेत जातो. पण कधी कधी या व्हिडिओंमध्ये असे काही घडते, जे पाहून आपल्याला हसण्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. आजकाल असाच एक मजेदार व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसण्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की मुलांचा स्वतःचा मूड असतो, ते त्यांना हवे तसे करतात. त्याच्यासमोर अनेकवेळा आई-वडिलही मग काही बोलत नाहीत. यामुळेच त्यांची कधी कधी फजिती होते. आता व्हायरल (Viral) होत असलेला हा व्हिडिओ पाहा, ज्यामध्ये एक लहान मूल एका एका मेंढरा(Sheep)जवळ जाते. आणि त्याच्याशी टक्कर देण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतर काय होते हे त्याला कळते.

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक मूल मेंढराशी लढत आहे आणि दोघेही एकमेकांसमोर येतात. मुलाला मेंढराशी मस्ती करणे महागात पडते. मेंढर भरधाव येऊन पोराच्या डोक्याला दणका देते. मेंढराच्या हल्ल्यानंतर मूल खाली पडते. इन्स्टाग्रामवर memewalanews या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

अरे माझ्या प्रिय बाळा…

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक यूझर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूझरने म्हटले, की हे दृश्य खरोखरच मजेदार आहे, ते पाहिल्यानंतर मी माझ्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर दुसर्‍या यूझरने लिहिले, की अरे माझ्या प्रिय बाळा. असे एकटे लढण्यासाठी सोडले जाऊ नये, यामुळे काहीवेळा असे होऊ शकते. याशिवाय इतरही अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Meme wala (@memewalanews)

एक से बढ़कर एक जुगाडू | Desi Jugaad Video : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी असं काही करू नका, नाहीतर…

चिमुरडीचं आईवरचं प्रेम पाहून तुम्हीही भावुक व्हाल, Viral emotional videoमधले बोबडे बोल पुन्हा पुन्हा ऐकाल

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची छोटी मुलं चालवतायत रेस्टॉरंट; Video पाहून Anand Mahindraही भावुक, म्हणाले…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.