Video : ट्रॅफिक पोलिसाला रिक्षाची जोरदार धडक, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ…

Viral Video : एका अपघाताचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ट्रॅफिक पोलीस रिक्षाला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात ज्या रिक्षाला हा पोलीस अडवण्याचा प्रयत्न करत आहे, तिच रिक्षा त्याच्या अंगावर येते आणि थेट त्याला उडवून निघून जाते.

Video : ट्रॅफिक पोलिसाला रिक्षाची जोरदार धडक, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ...
अपघाताचा व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 6:18 PM

मुंबई : सध्या एका अपघाताचा (Accident) व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय. यात ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) रिक्षाला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात ज्या रिक्षाला हा पोलीस अडवण्याचा प्रयत्न करत आहे, तिच रिक्षा त्याच्या अंगावर येते आणि थेट त्याला उडवून निघून जाते. ही धडक इतकी भीषण होती, हा पोलिस थेट हवेत उडाला. त्यानंतर काही अंतर फरफटत गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ चेन्नईमधल्या नंदमबक्कम भागातील माउंट पूनमल्ली चौकातला असल्याचं सांगण्यात येतंय. नंदमबक्कमचे उपनिरीक्षक पोनराज (Ponraj) आणि महिला कॉन्स्टेबल नाकाबंदीसाठी थांबली होती. तेव्हा ही घटना घडली.भरधाव वेगाने जाणारी ऑटो दिसल्यावर पोलिस उपनिरीक्षक पोनराज यांनी ऑटोला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पुढे मोठा अपघात झाला. हा सगळा प्रकार सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

घटना काय घडली?

नंदमबक्कमचे उपनिरीक्षक पोनराज आणि महिला कॉन्स्टेबल नाकाबंदीसाठी थांबली होती. तेव्हा ही घटना घडली.भरधाव वेगाने जाणारी ऑटो दिसल्यावर पोलिस उपनिरीक्षक पोनराज यांनी ऑटोला थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅफिक पोलीस रिक्षाला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात ज्या रिक्षाला हा पोलीस अडवण्याचा प्रयत्न करत आहे, तिच रिक्षा त्याच्या अंगावर येते आणि थेट त्याला उडवून निघून जाते. ही धडक इतकी भीषण होती, हा पोलिस थेट हवेत उडाला. त्यानंतर काही अंतर फरफटत गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोनराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी हा व्हीडिओ रिट्विट करत आपली मतं मांडली आहेत. या रिक्षाचालकावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी सध्या नेटकऱ्यांकडून करण्यात येतेय. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. पोलिस सिसिटीव्हीच्या माध्यमातून रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

‘क्या तुमने कभी किसी से प्यार किया?’ हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

Video : आज माझ्या 120 भगिनी विधवा झाल्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी महिलेचा आक्रोश

Social Media Trending : वधू-वराला लग्नात पेट्रोल-डिझेल गिफ्ट! सोशल मीडियावर चर्चाच चर्चा…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.